शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

अहवाल येईपर्यंत बाजारपेठ राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 05:00 IST

शहर बफर झोनमध्ये असल्याने बाजारपेठ बंद झाल्यापासून नागरिकांना भाजीपाला घेण्याकरिता अडचण येत असल्यामुळे भाजीपाला दुकान सुरु होणार व पुढील २ दिवसांत चार ठिकाणी विभाजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच बाहेरून येणाऱ्यांना होम क्वारंटाईन न करता औद्योगीक प्रशिक्षण केंद्रात शहर व ग्रामीण भागातील क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांची एकत्रीत सोय करण्यात येईल.

ठळक मुद्देकोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना : तालुका प्रशासनाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : शहरात १ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने शहर बफर झोन घोषित केल्यामुळे औषधी दुकाने व दवाखाने व्यतिरिक्त संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. शहरातील २३ नागरिकांचे नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले असून त्यातील २ व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहे. उर्वरीत नमुन्यांचा अहवाल प्राप्त होईपर्यंत संपूर्ण बाजार पेठ बंद ठेवणार असल्याची माहिती मुख्याधिकारी विजय देशमुख यांनी दिली.तालुक्यातील स्थिती बघता आमदार विजय रहांगडाले यांनी सभा बोलाविली. सभेला प्रामुख्याने नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, उपाध्यक्ष सुनील पालांदूरकर उपविभागीय अधिकारी गंगाधर तळपाडे, तहसीलदार प्रशांत घोरुडे, मुख्याधिकारी विजय देशमुख, गटविकास अधिकारी सतीश लिल्हारे, तालुका आरोग्य उपधीक्षक डॉ. चंद्रकिशोर पारधी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल मोहने, पोलीस उपनिरीक्षक राधा लुटे तसेच नगर परिषद व आरोग्य विभागाचे कार्चारी उपस्थित होते. शहर बफर झोनमध्ये असल्याने बाजारपेठ बंद झाल्यापासून नागरिकांना भाजीपाला घेण्याकरिता अडचण येत असल्यामुळे भाजीपाला दुकान सुरु होणार व पुढील २ दिवसांत चार ठिकाणी विभाजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच बाहेरून येणाऱ्यांना होम क्वारंटाईन न करता औद्योगीक प्रशिक्षण केंद्रात शहर व ग्रामीण भागातील क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांची एकत्रीत सोय करण्यात येईल. त्याचप्रमाणे अशा क्वारंटाईन केदं्रात अनधिकृत व्यक्ती अथवा नातेवाईकांनी प्रवेश केल्यास पाच हजार रूपये दंड आकारून गुन्हा दाखल करावा असे आदेश उपविभागीय अधिकारी तळपाडे यांनी दिले.शहरात मुख्य चौकात पोलीस बंदोबस्त लावून जिल्हा सीमेवर येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची माहिती पोलीस विभागाने न.प.प्रशासनास द्यावी, क्वारंटाईन केंद्रात जेवणाची गुणवत्ता वाढविण्यात यावी अशा सूचना आमदार रहांगडाले यांनी दिल्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार