शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; ऐनवेळी वरूणराजाने केली निवडणूक यंत्रणेची फसगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 06:00 IST

सोमवारी होणाऱ्या मतदानासाठी या मतदारसंघातील ३१० मतदान केद्रांवर पोलिंग पथक रवाना करण्याचे असल्याने सर्व कर्मचारी आणि वाहन येथे एकत्रित करण्यात आले होते. मात्र ऐनवेळी पाऊस बरसल्याने येथे चिखल झाला. या चिखलात वाहन अडकल्याने निवडणूक यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली होती.

ठळक मुद्देगाड्या चिखलात रु तल्याने विलंब : नियोजित स्थळी पोहोण्यास उशीर

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : सोमवारी (दि.२१) होऊ घातलेल्या आमगाव विधानसभा मतदारसंघातील मतदानासाठी पोलिंग पथकांची रवानगी रविवारपासून सुरू झाली. मात्र अचानक बरसलेल्या वरूण राजाने निवडणूक यंत्रणेची चांगलीच फसगत केल्याची प्रचिती येथे बघावयास मिळाली. अचानक उद्धभवलेल्या या घटनेने निवडणूक यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले.विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (दि.२१) मतदान घेतले जात आहे. यासाठी येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी औद्यागिक प्रशिक्षण केंद्रात कक्ष स्थापन केले आहे. येथूनच सर्व निवडणूक प्रक्रियांवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. सोमवारी होणाऱ्या मतदानासाठी या मतदारसंघातील ३१० मतदान केद्रांवर पोलिंग पथक रवाना करण्याचे असल्याने सर्व कर्मचारी आणि वाहन येथे एकत्रित करण्यात आले होते. मात्र ऐनवेळी पाऊस बरसल्याने येथे चिखल झाला. या चिखलात वाहन अडकल्याने निवडणूक यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली होती. ऐनवेळी क्रेन आणि ट्रॅक्टर बोलावून चिखलात फसलेल्या बसेस बाहेर काढून पोलिंग पथक रवाना करण्याची कसरत सुरू होती.सायंकाळी उशीरापर्यंत पथक रवाना करण्यात आल्याची माहिती संबधितांकडून मिळाली. यामुळे पोलिंग पथक आपल्या गंतव्यस्थानी पोचण्यास उशिर होत आहे. परिणामी, केंद्रावर पोचल्यानंतर होणाºया त्रासापोटी पोलिंग पथकातील कर्मचारी नाराजी व्यक्त करीत असल्याचे दिसून आले.

टॅग्स :gondiya-acगोंदिया