शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : मतदान प्रक्रियेच्या ‘संथ’ कार्यप्रणालीने मतदारात नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 05:00 IST

चान्ना (बाक्टी) येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत मतदारांसाठी दोन मतदान केंद्र सुरु करण्यात आली होते. सकाळी ७ वाजतापासून मतदान केंद्र क्रमांक १८८ वर मतदारांची गर्दी होती. दुपारी २.३० वाजतापर्यंत सदर मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरु असल्याने रांगेत असणाऱ्या मतदारांमध्ये कमालीचा संताप निर्माण झाला होता. दोन तीन तासांपासून रांगेत उभ्या असलेल्या मतदारांनी यावरुन संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देमतदार केंद्र परिसरात गर्दी : पोलिसांनी समजूत काढल्यानंतर मतदार शांत

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदार संघातील चान्ना (बाक्टी) येथील मतदान क्रमांक १८८ मध्ये मतदान प्रक्रिया अगदी कासव गतीने सुरू होती त्यामुळे मतदारांमध्ये नाराजी सूर निर्माण झाला होता.चान्ना (बाक्टी) येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत मतदारांसाठी दोन मतदान केंद्र सुरु करण्यात आली होते. सकाळी ७ वाजतापासून मतदान केंद्र क्रमांक १८८ वर मतदारांची गर्दी होती. दुपारी २.३० वाजतापर्यंत सदर मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरु असल्याने रांगेत असणाऱ्या मतदारांमध्ये कमालीचा संताप निर्माण झाला होता. दोन तीन तासांपासून रांगेत उभ्या असलेल्या मतदारांनी यावरुन संताप व्यक्त केला. केंद्रावरील मतदान कर्मचाऱ्यांच्या कासवगतीने कार्यप्रणालीनेच मतदान प्रक्रियेस विलंब होत असल्याचा आरोप मतदारांनी केला. यामुळे मतदान केंद्राच्या बाहेर काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी मतदारांशी चर्चा करुन त्यांची समजूत काढली. त्यानंतर मतदार शांत झाले.मात्र हा प्रकार लक्षात घेत अतिरिक्त पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. दरम्यान केंद्रावरील अधिकाºयांनी या प्रकाराची माहिती वरिष्ठांना दिली.

टॅग्स :gondiya-acगोंदिया