शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

एसडीओ कार्यालयात मनुष्यबळाचा अभाव

By admin | Updated: February 7, 2016 02:36 IST

दोन तालुक्यामिळून मंजूर झालेले येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय अखेर तहसील कार्यालयाच्या इमारतीमध्ये सुरू झाले.

अर्जुनी-मोरगाव : दोन तालुक्यामिळून मंजूर झालेले येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय अखेर तहसील कार्यालयाच्या इमारतीमध्ये सुरू झाले. कामकाज सुरू करण्यासाठी प्रभारी उपविभागीय अधिकारी म्हणून अर्जुनी-मोरगावचे तहसीलदार डी.सी.बोंबर्डे यांच्याकडे प्रभार दिला असला तरी येथे पुरेसे मनुष्यबळ मिळाले नसल्यामुळे कामकाजाला गती मिळालेली नाही.अर्जुनी-मोरगाव व सडक-अर्जुनी हे दोन तालुका मिळून एका उपविभागीय कार्यालयाची निर्मिती करण्यात आली होती. नव्याने निर्माण होणाऱ्या उपविभागीय कार्यालयाचे मुख्यालय दोन्ही तालुक्याचा भौगोलिक विचार करता अर्जुनी-मोरगाव येथे देण्यास मंजुरी मिळाली. नाराज झालेल्या सडक-अर्जुनीवासीयांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. न्यायालयीन प्रक्रियेत अशीच तीन-चार वर्षे निघून गेलीत. अखेर दोन तालुके मिळून नव्याने निर्माण होणाऱ्या उपविभागीय कार्यालयाचे मुख्यालय अर्जुनी-मोरगाव येथे राहणार असे राज्य सरकारने ठरवले. शासनाचे उपसचिव की.पा. वडते यांच्या ५ जानेवारीच्या पत्रान्वये उपविभागीय कार्यालयाचे मुख्यालय अर्जुनी-मोरगाव येथे निश्चित झाले. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी १९ जानेवारीला अर्जुनी-मोरगाव येथे उपविभागीय कार्यालय सुरू केले. स्थानिक तहसील कार्यालयातील सेतु केंद्रात उपविभागीय कार्यालय असा नामफलक लावण्यात आला आहे. तहसीलदार डी.सी. बोंबर्डे यांनी २१ जानेवारीपासून प्रभारी उपविभागीय अधिकारी म्हणून कामकाजाला सुरूवात झाली. उपविभागीय कार्यालयाचे मुख्यालय अर्जुनी-मोरगावला सुरू झाले. मंजुर झालेल्या उपविभागीय अधिकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांची नियुक्ती न केल्यामुळे मनुष्यबळाचा अभाव जाणवत आहे. जागेचाही प्रश्न निर्माण झालेला दिसत आहे. या ठिकाणचे उपविभागीय अधिकारी कार्यालय केवळ नामधारी न राहता या ठिकाणी पूर्णवेळ अधिकाऱ्यासह पुरेसा कर्मचारी वर्ग मंजूर करावा, अशी अपेक्षा तालुकावासीयांकडून केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)