शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णाने वाचविले बहिण-भावाला

By admin | Updated: January 31, 2016 02:02 IST

‘देव तारी त्याला कोण मारी,’ याप्रमाणे विद्युत प्रवाहच्या अतिदाबातून कृष्णा किशोर रहांगडाले या १२ वर्षाच्या मुलाने एकाच कुटूंबातील भाऊ-बहीणीला वाचविले.

गोंदिया : ‘देव तारी त्याला कोण मारी,’ याप्रमाणे विद्युत प्रवाहच्या अतिदाबातून कृष्णा किशोर रहांगडाले या १२ वर्षाच्या मुलाने एकाच कुटूंबातील भाऊ-बहीणीला वाचविले. या कृष्णाच्या धाडसाचे गोंदिया येथील कन्हारटोलीमध्ये कौतुक होत आहे. १४ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता कन्हारटोली येथील स्वदेश ठाकुर याच्या घराच्या छतावर पलक व वैभव ठकरानी दोघे ही भाऊ-बहीण खेळत होते. पलक ही मुलगी ११ वर्षाची असून ती ५ व्या वर्गात शिकत आहे. तर तिचा भाऊ वैभव ९ वर्षाचा तिसरीचा विद्यार्थी आहे. घटनेच्या दिवशी पलक व वैभव आपल्या घरून स्वदेश ठाकूर यांच्या घरी खेळण्याकरिता गेले. ज्या घरावरील छतावर दोघे भावंडे खेळत होती. त्या शेजारी एक मुलगा पतंग उडवित होता. पतंग जवळ आल्याने मुलगी पलक हिने लोखंडी पाईपने पतंग पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र शेजारून ६६ केव्हीचे एलटी विद्युत तार गेल्याने तिला करंट लागला. तिला वाचविण्यात भाऊ वैभव गेला मात्र त्यालाही करंट लागला. दोघेही छतावर बेशुध्द झाले. याचवेळी कृष्णा किशोर रहांगडाले (१२ ) विद्यार्थी या दोन भावंडासोबत खेळण्याकरीता छतावर आला. त्याने लोखंडी पाईप विद्युत तारेला लागला होता. लगेच कृष्णाने छतावरील बांबू घेऊन त्याने लोखंडी पाईपला मारले. तेव्हा पाईप तारावरून खाली पडला. कृष्णाने घरी जाऊन आईला सांगितले. आरडाओरड सुरू झाली नागरीक जमा झाले. पलक व वैभवचे आई-वडील आले त्यांना गोंदिया येथील रुग्णालयात उपचाराकरिता घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी त्याची रुग्णालयातून सुट्टी झाली. कृष्णा आमगाव तालुक्यातील वडद येथील सरपंचाचा मुलगा आहे. कृष्णा हा आपल्या मामाच्या घरी शिक्षण घेत आहे. कुठे तरी पुस्तकात आपण वाचले होते. त्यामुळे बांबूनी काठी मारल्याने विद्युत प्रवाहाचा शॉक लागत नाही अशी कल्पना होती. त्यामुळे मोठे धाडस केले असे त्याने सांगितले. (तालुका प्रतिनिधी)