शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

कोठाळा येथील वाळूघाटातून अवैध वाळूचा उपसा सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 00:52 IST

कोठाळा येथे सुरु असलेल्या वाळुघाटावर जवळपास सर्व शासकीय नियमांची पायमल्ली केली जात आहे. अंबडचे महसूल प्रशासन या वाळू ठेकेदारावर कोणतीही कारवाई करताना दिसत नसल्याचे वास्तव आहे.

रवी गात ।लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : तालुक्यातील कोठाळा येथे सुरु असलेल्या वाळुघाटावर जवळपास सर्व शासकीय नियमांची पायमल्ली केली जात आहे. अंबडचे महसूल प्रशासन या वाळू ठेकेदारावर कोणतीही कारवाई करताना दिसत नसल्याचे वास्तव आहे.विशेष म्हणजे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या हेतूने कोणत्याही वाळू घाटातून पर्यावरण विभागाने निर्देशित केलेल्या अर्धा मीटर म्हणजेच साधारण पावणे दोन फूट खोलीपेक्षा जास्त वाळू उत्खनन करता येणार नाही, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने २७ फेबु्रवारी २०१२ रोजी दिला होता. या आदेशाला ठेंगा दाखवत या वाळूगटातून दोन अजस्त्र पोकलेनच्या सहाय्याने दहा-दहा फूट खड्डे खोदून बेसुमार वाळू उपसा करण्यात येत आहे.काही दिवसांपूर्वी तालुक्यातील कोठाळा येथील वाळू गटाचा लिलाव करण्यात आला. ३ हजार ७४ ब्रास वाळू उपसा करावा असे लिलावात म्हटले होते. परंतु त्यापेक्षा कितीतरी जास्त वाळूचा उपसा करण्यात आल्याचे चित्र आहे.विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुमती याचिकेमध्ये दिनांक २७ फेबु्रवारी २०१२ रोजी दिलेल्या आदेशानुसार नदीपात्रातील पाणी शुध्द व स्वच्छ राहण्यासाठी तसेच पाण्याचे नैसर्गिकरीत्या नदीपात्रात वहन होण्यासाठी वाळू गटातून पर्यावरण विभागाच्या अनुमतीनुसार परवानगी दिलेल्या खोलीपर्यंतच लिलावधारकास वाळू उत्खनन करता येईल, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे, विशेष म्हणजे ही खोली कोणत्याही परिस्थितीत ३ मीटरपेक्षा जास्त असणार नाही हे नमूद करण्यात आले आहे. मात्र, कोठाळा येथील वाळू गटाची पाहणी केली असता लिलावधारकाने निविदेमध्ये नमूद करण्यात आलेल्या बहुतांश अटींचे उल्लंघन केलेले आढळून येते.

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करीRevenue Departmentमहसूल विभाग