शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

दीड कोटींची घेतली बोगस हमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2017 00:53 IST

गोंदियाच्या गणेश नगरातील कृष्णकुंज अपार्टमेंटमध्ये राहणारे गौरवकुमार प्रकाश उपाध्ये (२७) याची संमती न घेता चार

चौघांवर गुन्हा दाखल : दहा धनादेशांवर बोगस स्वाक्षरी गोंदिया : गोंदियाच्या गणेश नगरातील कृष्णकुंज अपार्टमेंटमध्ये राहणारे गौरवकुमार प्रकाश उपाध्ये (२७) याची संमती न घेता चार आरोपींनी त्याच्या कंपनीच्या नावे दीड कोटींची बँकेची खोटी हमी घेतली. तसेच त्याच्या संमतीशिवाय दहा धनादेशांवर बोगस स्वाक्षरी करून व्यापार करणाऱ्या चौघांवर गोंदिया शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी अमर चिमणानी (४२) रा. राठी आशीर्वाद कॉलनी गोंदिया, विशाल खटवाणी (२८) रा. राठी १०३, १०४ कृष्णकुंज अपार्टमेंट गणेशनगर, राज्य सहकारी विपणन संघ बालाघाट मध्यप्रदेशचे डीएमओ अंकीत तिवारी, लेखापाल रावत या चौघांनी १३ एप्रिल रोजी गौरवकुमार उपाध्ये यांच्या सहमतीशिवाय दीड कोटींच्या बँक हमीवर खोटी स्वाक्षरी मिळविली. त्यांच्या सहमतीशिवाय दहा धनादेशांवर गौरवकुमार यांची खोटी स्वाक्षरी करून डीएमओ कार्यालय बालाघाट येथे सादर केले. सदर आरोपींनी २० लॉट धान उचलून गौरव यांची फसवणूक केली. तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ४२०, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.