रामटेक–गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ! गिट्टी वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 13:03 IST2026-02-02T13:00:05+5:302026-02-02T13:03:12+5:30

Gondia : रामटेक–गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास गिट्टी वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली.

Horrific accident on Ramtek-Gondiya National Highway! A two-wheeler rider died on the spot after being hit by a truck transporting ballast. | रामटेक–गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ! गिट्टी वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

Horrific accident on Ramtek-Gondiya National Highway! A two-wheeler rider died on the spot after being hit by a truck transporting ballast.

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : रामटेक–गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास गिट्टी वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार इसमाचा जागीच मृत्यू झाला. मृत इसमाचे नाव दसाराम मोहरकर (६०, रा. स्टेशनटोली, देव्हाडी, ता. तुमसर) असे आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास सुरू आहे.

Web Title : रामटेक-गोंदिया राजमार्ग पर ट्रक की टक्कर: बाइक सवार की मौके पर मौत

Web Summary : रामटेक-गोंदिया राजमार्ग पर सोमवार दोपहर करीब 12 बजे गिट्टी से लदे एक तेज रफ्तार ट्रक ने मोटरसाइकिल को टक्कर मार दी। बाइक सवार दसाराम मोहरकर (60) की मौके पर ही मौत हो गई। पुलिस दुर्घटना की जांच कर रही है जिससे स्थानीय लोगों में दहशत फैल गई।

Web Title : Truck Collision on Ramtek-Gondia Highway: Biker Dies Instantly

Web Summary : A speeding truck carrying gravel collided with a motorcycle on the Ramtek-Gondia highway Monday around noon. The biker, Dasaram Moharkar (60), died on the spot. Police are investigating the accident that caused local panic.

टॅग्स :Accidentअपघात