शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाला आमंत्रण देणाऱ्या ७९ जणांना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 05:01 IST

अनावश्यक घराबाहेर पडणे, सायंकाळी रस्त्यावर भ्रमंती करणे, सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणे, सामाजिक अंतर न ठेवणे व परवानगी न घेता दुकान उघडणाऱ्यांवर गोंदिया जिल्हा पोलिसांनी ३४ हजार ६०० रूपयांचा दंड गुरूवारी (दि.२३) ठोठावला आहे. भाजीबाजार, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर, चना लाईन, पिंडकेपार रस्ता, सेल्सटॅक्स कॉलनी, पांडे लेआऊट या परिसरात नागरिकांची रस्त्यांवर रहदारी वाढली आहे.

ठळक मुद्देनियमांचे उल्लंघन पडले महागात । ३५ हजारांचा दंड ठोठावला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अनावश्यक घराबाहेर पडणे, सकाळ व सायंकाळी फिरणे, सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणे, सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर थुंकणे व सामाजिक अंतर न ठेवणे हे कृत्य करून कोरोनाला आमंत्रण देण्याचे काम नागरिकांकडून होत आहे. अशा ७९ जणांना पोलिसांनी दणका देत त्यांच्यावर कारवाई करीत दंड ठोठावला आहे.अनावश्यक घराबाहेर पडणे, सायंकाळी रस्त्यावर भ्रमंती करणे, सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणे, सामाजिक अंतर न ठेवणे व परवानगी न घेता दुकान उघडणाऱ्यांवर गोंदिया जिल्हा पोलिसांनी ३४ हजार ६०० रूपयांचा दंड गुरूवारी (दि.२३) ठोठावला आहे. भाजीबाजार, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर, चना लाईन, पिंडकेपार रस्ता, सेल्सटॅक्स कॉलनी, पांडे लेआऊट या परिसरात नागरिकांची रस्त्यांवर रहदारी वाढली आहे. यामुळे विनाकारण रस्त्यांवर येणाºया तसेच हलगर्जी करणाºया ७९ लोकांवर दंड आकारण्यात आला आहे. यामध्ये अनावश्यक बाहेर पडणारे १५, सायंकाळी फिरायला जाणारे २३, सामाजिक अंतर न पाळणारे १२ व्यावसायीक, दुकानाबाहेर सामाजिक अंतर न ठेवणाºया ७ ग्राहकांवर, सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणाºया २२ लोकांचा समावेश आहे. या सर्वांवर ३४ हजार ६०० रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.नागरिकांनी अनावश्यक घराबोहर पडू नये. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर थुंकू नये, सकाळी किंवा संध्याकाळी फिरण्यासाठी घराबाहेर निघू नये, अत्यावश्यक काम असल्यास मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच व्यावसायीकांनी सामाजिक अंतर ठेवावे.मंगेश शिंदेपोलीस अधीक्षक, गोंदिया

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस