शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा वर्षभरापासून बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:30 IST

अर्जुनी मोरगाव : कोरोनामुळे ग्रामसभेवर वर्षभरापूर्वी घातलेली बंदी आजही कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामविकासावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येते. ...

अर्जुनी मोरगाव : कोरोनामुळे ग्रामसभेवर वर्षभरापूर्वी घातलेली बंदी आजही कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामविकासावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येते. कोरोनाची लाट येताच ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा स्थगित करण्याचा आदेश १२ मे २०२० रोजी काढला. सध्या कोरोनाचे कहर वाढतच असल्याने अद्यापही ग्रामसभा घेण्यासाठी परवानगी दिलेली नाही. परिणामी तालुक्यातील ग्रामसभा वर्षभरापासून न झाल्याने गावाच्या विकासाच्या वेग मंदावला आहे.

अनेक योजनांच्या लाभार्थ्यांची निवड खोळंबली आहे. आराखडा मंजूर होऊनही लांबणीवर पडला आहे. शासन निर्णयानुसार आर्थिक वर्षात किमान चार ग्रामसभा घेणे आवश्यक आहे. मात्र कोरोना साथीमुळे आर्थिक वर्ष संपले तरी एकही ग्रामसभा होऊ शकली नाही. त्यामुळे ग्रामपंचायती मार्फत पार पडणाऱ्या विकासकामांना खिळ बसली आहे. ग्रामसभेत केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांच्या लाभार्थ्यांची निवड केली जाते. कोरोना काळात दीड वर्षात एकही ग्रामसभा होऊ न शकल्याने प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजनेचे लाभार्थी निवडता आले नाही. १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत मनरेगाचा आराखडा मंजूर केला जातो. पण ग्रामसभाच कायम मासिक सभा सुद्धा होऊ शकली नाही.

...........

१४ व्या वित्त आयोगाच्या कामात घोळ

१४ व्या वित्त आयोगांतर्गत हम करे सो कायदा या अंतर्गत मनात वाटेल तेथे विकासाची कामे पार पडली. ही कामे निकृष्ट दर्जाची करण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. यात अधिकारी देखील सहभागी आहेत. मात्र अनेकांनी तक्रार करूनही कोरोना काळात चौकशी होऊच शकत नाही.