शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर कर्मचाऱ्यांच्या अंशदान कपातीचे आदेश धडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2015 01:54 IST

गोंदिया जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी एल्गार पुकारला.

धसका : खात्यावर जमा होणारवडेगाव : गोंदिया जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी एल्गार पुकारला. त्यामुळे कर्मचाऱ्यांना काहीतरी उत्तर देता यावे म्हणून शासनाने अंशदायी पेन्शन योजनेची बंद झालेली कपात तातडीने सुरू करण्याचे आदेश दिल्याची बाब उजेडात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्र शासनाने विधिमंडळात कोणतेही विधेयक पारीत न करता कर्मचाऱ्यांची नियमित पेन्शन १ नोव्हेंबर २००५ पासून बंद करण्याचा निर्णय ३१ आॅक्टोबर २००५ रोजी घेतला. त्यावेळी ज्यांची पेन्शन बंद करण्यात आली तो कर्मचारी वर्ग अस्तित्वातच नव्हता. प्रस्थापित कर्मचारी संघटनांनी त्यावेळी विरोध केला, मात्र त्यात कितपत बळ होते यावर प्रश्नचिन्ह आहे. नवीन परिभाषित अंशदायी पेन्शन योजना लागू केल्यावर त्यासाठी सक्षम यंत्रणा नसल्याने १० वर्षापासून कर्मचाऱ्यांच्या अंशदान रकमेची कपात अनियमितपणे व काही दिवसांपासून पूर्णत: बंद होती. अलीकडे राज्यभरातील सुमारे दीड लाखाहून अधिक कर्मचारी जुनी पेन्शन ही एकच मागणी घेऊन संतापले असल्याने त्यांना उत्तर देण्यासाठी शासनाने कर्मचाऱ्यांच्या अंशदान कपातीचे आदेश तातडीने निर्गमित केले. विशेष म्हणजे दि. ११ डिसेंबर रोजी काढण्यात आलेला हा सदर आदेश नागपूर येथील शिबिर कार्यालय, हैदराबाद हाऊस येथून तडकाफडकी काढण्यात आला आहे. त्यात अंशदायी पेन्शनधारक कर्मचाऱ्यांच्या हिश्याची ७ एप्रिल २०१४ च्या आदेशानुसार बंद झालेली कपात पुन्हा नियमित सुरू करून थांबलेल्या कपातीचे दोन-दोन हप्ते कपात करून थकबाकी वसूल करण्याचे व कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करून लेखे अद्यावत करण्याचे आदेश देण्यात आले आहे.(वार्ताहर)