शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सायकल रॅलीतून पर्यावरण रक्षणाचा संदेश

By admin | Updated: February 8, 2016 01:51 IST

सारस महोत्सवाचे औचित्य साधून शुक्रवारी (दि.५) शहरात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

सारस महोत्सवाचे निमित्त : जिल्हाधिकारी झाले सायकलवर स्वारगोंदिया : सारस महोत्सवाचे औचित्य साधून शुक्रवारी (दि.५) शहरात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. वन्यजीव तसेच पर्यावरण रक्षणाचा संदेश या रॅलीतून देण्यात आला. विशेष म्हणजे स्वत: जिल्हाधिकारी डॉ. विजय सुयर्वंशी सायकलवरस्वार होऊन या रॅलीत सहभागी झाले होते. दुर्मिळ व नामशेष होत चाललेला सारस हा पक्षी केवळ गोंदिया जिल्ह्यातच आढळत असल्यामुळे ऐश्वर्यसंपन्न सारस व अन्य पक्षांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी जिल्ह्यात सारस फेस्टिवलच्या माध्यमातून एक लोकचळवळ चालविली जात आहे. यांतर्गत गुरूवारी (दि.५) सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातून निघालेल्या रॅलीचे नेतृत्व जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक, शशिकुमार मीणा, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवि धकाते, वरिष्ठ शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र जैन यांनीही या रॅलीत सहभाग घेतला. ही रॅली केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय येथून नेहरु चौक, गोरेलाल चौक, गांधी पुतळा, जयस्तंभ चौक मार्गाने मार्गक्रमण करीत केटिएस जिल्हा सामान्य रुग्णालय येथे समाप्त झाली. रॅलीत संत तुकाराम हायस्कूल, महावीर मारवाडी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नगर परिषद कन्या शाळा आणि राजस्थान कन्या शाळा येथील शेकडो विद्यर्ा्थ्यांनी भाग घेतला होता. रॅलीत सारस व वन्यजीवांच्या संरक्षण व संवर्धनाचे संदेश देणारे फलक घेऊन विद्यार्थी सहभागी झाले होते. सारस पक्ष्याचा वेश परिधान केलेले मुन्नालाल यादव सायकल रॅलीचे आकर्षण होते.या सायकल रॅलीत वन्यजीवप्रेमी मुकुंद धुर्वे, रु पेश निंबार्ते, त्र्यंबक जारोदे, रवि गोलानी, राजू खोडेचा, अनिल भगचंदानी तसेच रक्त संक्र मण अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर, गटशिक्षणाधिकारी अशोक बरईकर, लागवड अधिकारी कुंभलकर, डॉ. विजय ताते यांचेसह विविध शाळांचे शिक्षकवर्ग सायकल रॅलीत सहभागी होते. उपस्थित विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी वन्यजीवाचे संरक्षण व संवर्धनासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता विशद केली. (शहर प्रतिनिधी)