शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांचे अपडाऊन सुरूच

By admin | Updated: November 1, 2015 02:21 IST

येथील छत्रपती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात पांढरी, रेंगेपार, हलबीटोला, गोंगले, डुंडा, सितेपार,...

पांढरी : येथील छत्रपती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात पांढरी, रेंगेपार, हलबीटोला, गोंगले, डुंडा, सितेपार, शिकारीटोला, मालीजुंगा, बकीटोला या परिसरातून विद्यार्थी वर्ग ५ ते १२ वी पर्यंत शिक्षण घेण्याकरिता येतात. येथील विद्यार्थी संख्या अंदाजे हजार ते बाराशे पर्यंत आहे. ३५ ते ४० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. परंतुयेथील कर्मचारी गोंदिया, साकोली, सडक-अर्जुनी येथून अपडाऊन करतात. पालक वर्गाने व शासनाने शाळेच्या ठिकाणी राहावे असे निर्देश असून या निर्देशाला न जुमानता अपडाऊन करणे सुरू आहे. येथील मुख्याध्यापक के.जी.कापगते सुध्दा साकोलीवरून दररोज अपडाऊन करताना दिसत आहे. यापूर्वी या शाळेत डी.व्ही.कापगते, धारगावे, हुकरे, आर.जे.लोथे, श्यामकुवर मुख्याध्यापक ब्यांनी आपला दबदबा कायम ठेवला होता. सर्व कर्मचारी पांढरी येथे राहत असत. त्यामुळे विद्यार्थ्यानचे नुकसान होत नव्हते. पाच ते सहा वर्षापासून या शाळेतील कर्मचारी बाहेर गावावरून अपडाऊन करीत असल्याने पांढरी परिसर ओसाड पडलेला आहे. या शाळेवर शिस्त नसल्यामुळे काही कर्मचारी कार्यालयात बसून दारू पिणे, शाळेत पार्टीचे आयोजन करणे असे प्रकार करतात. येथील कर्मचारी खोटे ग्रामपंचायतचे भाड्याने राहात असल्याचे दाखले घेऊन घरभाडे भत्ता उचलतात. छत्रपती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील कर्मचाऱ्याचा अपडाऊन कधी थांबणार? कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी गावातील प्रतिष्ठीत जनतेने व पालक वर्गाने केली आहे. (वार्ताहर)