शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
2
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
3
कार वापरताय? मग तुमच्या गरजेनुसार निवडा ‘हे’ विशेष ॲड-ऑन्स, वेळीच करा पैशांची बचत!
4
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
5
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
6
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
7
तामिळनाडूत सत्तेचं गणित जुळेना, विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाला विलंब, चाहत्यानं स्वत: पेटवून घेतलं!
8
नवीन फोन घेतलाय? मग 'या' ५ सेटिंग्ज लगेच करा; एका चुकीमुळे होऊ शकतं मोठं नुकसान!
9
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
10
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
11
'राजा शिवाजी'ने आतापर्यंत कमावले 'इतके' कोटी, दुसऱ्या शुक्रवारचे आकडे समोर
12
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
13
गळाभेट घेतली, नमस्कार केला, पंतप्रधान मोदी भर मंचावर कुणासमोर झाले नतमस्तक, ती ज्येष्ठ व्यक्ती कोण?
14
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
15
Budget Travel: खिशात ५० हजार अन् परदेश वारी! 'या' ७ देशांमध्ये भारतीय रुपया आहे लय भारी
16
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
17
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
18
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
19
Astro Tips: देवापर्यंत प्रार्थना पोहोचली हे कसे ओळखावे? पूजेदरम्यान मिळणाऱ्या 'या' ५ खुणांचा नेमका अर्थ
20
पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

गावकऱ्यांची डिझेल पंपची मागणी

By admin | Updated: December 6, 2014 22:51 IST

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन व्दारे संचालित तालुक्यातील एकमात्र डिझेल पंपमध्ये नेहमीच डिझेलचा तुटवडा होत असल्याने देवरी व तालुक्यातील इतर गावातील लोकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

देवरी : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन व्दारे संचालित तालुक्यातील एकमात्र डिझेल पंपमध्ये नेहमीच डिझेलचा तुटवडा होत असल्याने देवरी व तालुक्यातील इतर गावातील लोकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
देवरी हे तालुक्यातील महत्वाचे ठिकाण आहे. येथे भारत पेट्रोलियमचे एस.आर. मोदी हे डिझेलचे डिलर असून यांच्याव्दारे संचालित एकमात्र डिझेल पंप आहे. कंपनीच्या दुर्लक्षतेमुळे या पंपावर नेहमीच डिझेल पेट्रोल नाही अशी पाटी लागलेली दिसते. शहरात दुसरे एक पेट्रोल पंप असून त्यात केवळ पेट्रोल मिळते.
डिझेलसाठी तालुक्यातील हजारो ग्राहकांना एस.आर. मोदी यांच्या पंपावर निर्भर राहावे लागते. परंतु नेहमीच या पंपावर डिझेल मिळत नसल्याने वाहन धारकांना १० किमीवरून डिझेल आणावे लागते. त्यामुळे वाहन धारकांना १० किमीवरून डिझेल आणावे लागत असल्याने त्यांना अधिकचा आर्थिक फटका बसतो. त्यामुळे वाहन धारकांमध्ये या पंपचालकाविरूध्द असंतोष निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे देवरी शहर हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर वसलेले आहे. या ठिकाणावरून दररोज हजारो वाहने ये-जा करीत असतात.देवरी तालुक्यात ट्रक, जीप, कार व ट्रॅक्टर जे डिझेलवर चालणारी वाहने आहेत. त्यांची संख्या हजारोच्या वर आहेत. या वाहनांना वेळेवर डिझेल मिळत नसल्याने वाहनांवर आधारीत व्यवसाय करणाऱ्यांना आपली वाहने उभी ठेवावी लागतात.
ज्यामुळे त्यांच्या व्यवसायावर याचा विपरीत परिणाम होत आहे. वारंवार पंप संचालकाव्दारे डिझेलचा तुटवडा दर्शवून पेट्रोल-डिझेल नाही याची पाटी लावण्यात येत असल्याची तक्रार गावकऱ्यांनी येथील प्रशासनीक अधिकाऱ्यांना केली आहे. परंतु या प्रकाराकडे अधिकारी सुध्दा या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहेत. गावकऱ्यांनी शहरात दुसऱ्या डिझेल पंपची मागणी केली आहे. दुसरे डिझेल पंप सुरू न झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.