शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

रिसामा येथे थ्री सीटर खुर्च्याचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:44 IST

उद्‌घाटन कार्यक्रम समितीचे अध्यक्ष डब्ल्यू.एस. बिसेन यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शक डी.आर.चंदेल, एस.आर.लांजेवार,एल.एस.भुते, डी. एम.गौरे, मणिराम उईके, सचिव ए.टी.डुंभरे, उपाध्यक्ष टी.एस.गौतम, ...

उद्‌घाटन कार्यक्रम समितीचे अध्यक्ष डब्ल्यू.एस. बिसेन यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शक डी.आर.चंदेल, एस.आर.लांजेवार,एल.एस.भुते, डी. एम.गौरे, मणिराम उईके, सचिव ए.टी.डुंभरे, उपाध्यक्ष टी.एस.गौतम, के.एम.रहांगडाले, कोषाध्यक्ष दिनेशकुमार चुटे, सहसचिव टेकचंद कटरे, एल.सी.पारधी व सदस्य, तसेच सिव्हिल लाइन सुधार समिती महिला कार्यकारिणी सर्व पदाधिकारी, सदस्या वृंद व युवा वर्ग यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना एल.एस.भुते यांनी बालोद्यान परिसरात समितीच्या वतीने खेळीमेळीच्या वातावरणात सामाजिक उपकमांतर्गत स्वयंस्फूर्तीने श्रमदानातून वृक्षारोपण, सांस्कृतिक कार्यक्रम युवा पिढीसाठी व्यायाम साहित्य, लहान मुलांसाठी खेळण्याचे साहित्य, तसेच निरोगी आरोग्यासाठी योग अभ्यास वर्ग नियमित चालविण्यात येत आहेत. हे सर्वांसाठी प्रेरणादायक कार्य आहे, असे मोलाचे मनोगत व्यक्त केले. परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून समितीच्या वतीने संवर्धन करण्याचे कार्य सुरू आहे.