शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना व्हायरस प्रतिबंधक कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 05:00 IST

देशात व राज्यात धुमाकूळ घालणाºया कोविड-१९ या जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्याचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. या काळात संचारबंदीची व लॉकडाउन अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस विभाग अहोरात्र परिश्रम घेत आहे.

ठळक मुद्देविजय राऊत यांचे मार्गदर्शन : आरोग्यसेतू अ‍ॅप डाऊनलोड करा

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : पोलीस ठाणे नवेगावबांध येथे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी बुधवारी (दि.१५) कोरोना प्रतिबंधक उपाययोजना कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.देशात व राज्यात धुमाकूळ घालणाºया कोविड-१९ या जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्याचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. या काळात संचारबंदीची व लॉकडाउन अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस विभाग अहोरात्र परिश्रम घेत आहे. त्यामुळे पोलिसांचे आरोग्य सुरिक्षत रहावे, त्यांना कर्तव्य बजावित असताना स्वत:ची काळजी कशी घ्यावी. यावर खबरदारी उपाय म्हणून नवेगावबांध पोलीस ठाण्यात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच सी-६० पथकातील जवानांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेत कोरोना व्हायरसचा प्रतिबंध कसा करावा? याची लक्षणे काय? याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय राऊत यांनी पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी व सी ६० पथकातील जवान यांना मार्गदर्शन केले. डॉ. विजय राऊत यांनी पोलीस स्टेशन अधिकारी कर्मचारी यांना कोरोना विषाणूपासुन बचाव करण्यासाठी उपाययोजना बाबत माहिती दिली. तसेच आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी आवाहन केले. त्याबाबत माहिती समजावून सांगितली. सॅनिटायझरबाबत सविस्तर माहिती दिली.हात स्वच्छ करण्याची पद्धत समजावून सांगितली. तसेच कोरोना फ्फुफुसावर कशाप्रकारे नियंत्रण मिळवतो याबाबत माहिती देऊन, आपली रोगप्रतिकारक शक्ती कशाप्रकारे वाढवून कोरोना विषाणूला आपल्यापासून दूर ठेवायचे यावर मार्गदर्शन केले.या वेळी नवेगावबांध पोलीस ठाण्याचे ठाणेदार दिनकर ठोसरे, सी-६० पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बिचेवार व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या