शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटलचे स्वप्न कॅशलेसच्या माध्यमातून पूर्ण करा- बडोले

By admin | Updated: April 16, 2017 00:49 IST

व्यवहारात पारदर्शकता आण िभ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी कॅशलेस व्यवहारावर भर देण्यात आला आहे.

गोंदिया : व्यवहारात पारदर्शकता आण िभ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी कॅशलेस व्यवहारावर भर देण्यात आला आहे. तसेच पंतप्रधानांचे स्वप्न डिजिटल इंडियाचे आहे. भीम अ‍ॅपच्या माध्यमातून आर्थिक व्यवहारावर भर देण्यात आला आहे. पंतप्रधानांनी पाहिलेले डिजिटल इंडियाचे स्वप्न कॅशलेसच्या माध्यमातून पूर्ण करा, असे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात १३ एप्रिल रोजी बँक आॅफ इंडियाच्या वतीने आयोजित डिजीधन मेळाव्यात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे, जि.प.कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती छाया दसरे व जिल्हा अग्रणी प्रबंधक अनिलकुमार श्रीवास्तव यांची प्रमुख उपस्थिती होती.पालकमंत्री पुढे म्हणाले, बँकांचे अनेक अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या मोबाईलवर भीम अ‍ॅप हे लोड केलेले नाही. यावरुन ते कॅशलेस व्यवहार करण्यास उदासीन असल्याचे दिसून येत आहे.बँकेत येणाऱ्या ग्राहकांशी हे अधिकारी व कर्मचारी चांगले वागत नसल्याबाबत पालकमंत्र्यांनी खेद व्यक्त केला.जिल्ह्यात मुद्रा बँक योजनेत ग्रामीण भागात पाहिजे तसे काम झाले नाही. सामान्य गरजू व बेरोजगारांना स्वावलंबी करण्याचे काम बँकांनी मुद्रा योजनेतून करावे. जिल्हा मागास, दुर्गम, नक्षलदृष्टया संवेदनशील असून जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक कमी असल्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला अशाप्रकारच्या योजनेतून हातभार लावावा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.