शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

तेलगंणातील ‘त्या’ युवकांशी सीईओंनी साधला संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:00 IST

दयानिधी यांनी त्यांच्यासाठी पुरविण्यात येत असलेल्या जेवणाचाही आस्वाद त्यांनी घेतला. युवकांना खालसा ग्रुप गोंदिया या सामाजिक संस्थेकडून सकाळ आणि सायंकाळचे भोजन पुरविले जात आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे २३ मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली. पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली. दुसरीकडे मजुरांनी स्थलांतरण करू नये, यासाठी शासनाकडून अडकलेल्या मजुरांची व्यवस्था करावी असे निर्देश दिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी देश व राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. २३ मार्च रोजी संचारबंदी लागू झाल्याने आंध्रप्रदेश व तेलंगणा या दोन राज्यातील जवळपास १५० युवक गोंदियात अडकले होते. दरम्यान २५ मार्च रोजी त्यांनी गोंदिया येथून परतीचा प्रवास सुरू केला.मात्र,गोरेगाव येथे त्यांना थांबवून जि.प.शाळेत त्यांची व्यवस्था करण्यात आली. रविवारी जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी शाळेला भेट देवून त्या १५० युवकांशी तेलगू भाषेत संवाद साधून त्यांचे समूपदेशन केले.दयानिधी यांनी त्यांच्यासाठी पुरविण्यात येत असलेल्या जेवणाचाही आस्वाद त्यांनी घेतला. युवकांना खालसा ग्रुप गोंदिया या सामाजिक संस्थेकडून सकाळ आणि सायंकाळचे भोजन पुरविले जात आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे २३ मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली. पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली. दुसरीकडे मजुरांनी स्थलांतरण करू नये, यासाठी शासनाकडून अडकलेल्या मजुरांची व्यवस्था करावी असे निर्देश दिले आहे.२५ मार्च रोजी गोरेगाव येथे आंध्रप्रदेश व तेलंगणा या दोन प्रदेशाच्या परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या १५० युवकांना थांबविण्यात आले. दरम्यान जिल्हा परिषद शाळेत त्यांची व्यवस्था करण्यात आली. त्याचप्रमाणे जीवनावश्यक वस्तुंचाही पुरवठा आवश्यकतेनुसार यंत्रणेकडून केला जात आहे. गोरेगाव नगरपंचायत, तालुका प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून त्या युवकांची खबरदारी घेतली जात आहे. रविवारी सीईओ दयानिधी यांनी युवकांशी तेलगू भाषेत संवाद साधून त्यांच्या आपुलकी निर्माण केली.या वेळी त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी गंगाराम तळपडे, प्रभारी तहसीलदार वेदी, मुख्याधिकारी हर्षला राणे, शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे, अपंग समावेशित विभागाचे समन्वयक विजय ठोकणे, शिक्षण विभाग तसेच आरोग्य, नगर पंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.