शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
4
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
5
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
6
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
7
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
8
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
9
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
10
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
11
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
12
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
13
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
14
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
15
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
16
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
17
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
18
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
19
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
20
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
Daily Top 2Weekly Top 5

३१ तासांच्या मोहिमेनंतर मिळाला युवकाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 05:00 IST

अरविंदची मोटारसायकल काही अंतरावर सापडली. मात्र अरविंदचा शोध लागला नव्हता. सोमवारी सायंकाळी उशीरापर्यंत शोध मोहीम राबविण्यात आली. मात्र यानंतरही अरविंदचा शोध न लागल्याने मंगळवारी सकाळपासून पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली. सायंकाळी ६ वाजतापर्यंत ही मोहीम राबवून ती नंतर थांबविण्यात आली. काही भागात पावसाचा जोर कायम असल्याने नाल्याच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत होती.

ठळक मुद्देचिचगड निलज येथील घटना : तीन दिवसानंतर लागला शोध

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : तालुक्यातील निलज नाल्यात वाहून गेलेल्या युवकाचा शोध घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूने तीन दिवस ३१ तास शोध मोहीम राबविल्यानंतर बुधवारी (दि.१२) सकाळी ११ वाजता त्या युवकाचा मृतदेह सापडला.तालुक्यातील खामखुर्रा मार्गावर असलेल्या निलज नाल्यावरील पुलावरुन पाणी जात असताना रविवारी (दि.९) रात्रीच्या वेळेस अरविंद पंढरी शहारे (३५) व संजय पांडे दोघेही रा. चिचगड पुलावरुन गाडी नेण्याच्या प्रयत्न केला. दरम्यान पाण्याच्या प्रवाहात अरविंद मोटारसायकलसह वाहून गेला होता. तर संजय झाडाला लटकल्याने तो यातून बचावला होता. मात्र ४८ तासांचा कालावधी लोटूनही अरविंदचा शोध लागलेला नव्हता. सोमवारी गोंदिया येथील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूने निलज नाल्यात शोध मोहीम राबविली. यात अरविंदची मोटारसायकल काही अंतरावर सापडली. मात्र अरविंदचा शोध लागला नव्हता. सोमवारी सायंकाळी उशीरापर्यंत शोध मोहीम राबविण्यात आली. मात्र यानंतरही अरविंदचा शोध न लागल्याने मंगळवारी सकाळपासून पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली. सायंकाळी ६ वाजतापर्यंत ही मोहीम राबवून ती नंतर थांबविण्यात आली. काही भागात पावसाचा जोर कायम असल्याने नाल्याच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत होती. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूला शोध मोहीम राबविताना अडचण जात होती. परिणामी बुधवारी (दि.१२) सकाळी ६ वाजपासून पुन्हा निलज नाल्यात शोध मोहीम राबविण्यात आली. दरम्यान निलज नाल्यापासून चार किमी अंतरावर अरविंदचा मृतदेह आढळला. अरविंद शोध घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूने तब्बल ३१ तास शोध मोहीम राबविली. मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने या मोहीमेत अडचण येत होती. बुधवारी या शोध मोहीमेला यश आले.या मोहीमेत पोलीस हवालदार किशोर टेंभुर्णे, अजय खोब्रागडे, पोलीस शिपाई नरेश उईके, जसवंत रहांगडाले, संदीप कराडे, धीरज दुबे, दीनू दीप, इम्रान सैयद, रवी भांडारकर, जावेद पठाण व होमगार्ड इंद्रकुमार बिसेन, चुनीलाल मुटकुरे, गिरीधारी फतेह, जबराम चिखलोंडे, चिंतामन गिºहेपुंजे यांचा सहभाग होता.

टॅग्स :floodपूरDeathमृत्यू