शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून बिरसी शाळा डिजीटल

By admin | Updated: March 31, 2016 02:11 IST

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत गोंदिया जिल्ह्याला १०० टक्के प्रगत करण्यासाठी जि.प.चे प्रयत्न सुरू आहे.

गोंदिया : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत गोंदिया जिल्ह्याला १०० टक्के प्रगत करण्यासाठी जि.प.चे प्रयत्न सुरू आहे. सर्व विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे ज्ञान असावे या उद्देशाने संपूर्ण जिल्हा लोकसहभागातून डिजीटल शाळा करण्याचा संकल्प घेतला. त्या अनुसंगाने माझ्या जिल्हा परिषद क्षेत्रातील प्राथ. शाळा बिरसी ने डिजीटल शाळा करुन प्रथम मान मिळविला, असून माझा मान राखला. त्याकरिता मुख्याध्यापकासह सर्व शिक्षकांचे व गावकऱ्यांचे कौतुक करते, असे उदगार जि.प.अध्यक्षा उषा मेेंढे यांनी काढले.त्या बिरसीच्या डिजीटल शाळा उद्घाटनाप्रसंगी उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आमगाव पं.स.चे उपसभापती ओमप्रकाश मटाले, प्रमुख अतिथी म्हणून पं.स.चे उपसभापती लोकेश अग्रवाल, केंद्रप्रमुख डी.एल.गुप्ता, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजकुमार चौधरी, सरपंच राजाराम राऊत, उपसरपंच मुनेश्वर खोब्रागडे, सरपंच पी.के.चौधरी, प्रल्हाद चौधरी, सामाजिक कार्यकर्ता मंगरू अंबुले, सहेसराम सोनवाने, पुरुषोत्तम वासनिक, देवचंद सोनवाने, नारायण अग्रवाल, ग्रा.पं.सदस्या पुष्पा सोयाम, यमन रहांगडाले, उर्मिला बावनथडे, सुरेश पटले, प्रेमिका सोयाम, अनुसया पंधरे, सीमा नागरीकर, लुसंगना उईके, वच्छला उईके, वशिला खुळसुंगे, वासनिक, ममता पटले, पिपरटोला शाळेचे मुख्याध्यापक सुंदर बडे, लिल्हारे बघाडे व बिरसी शाळेच मुख्याध्यापक एल.यू. खोब्रागडे उपस्थित होते. डिजीटल कक्षाचे फित कापून अतिथीच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.लोकसहभागातून साकार झालेली डिजीटल बिरसी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक, सामाजिक, गुणवत्तापूर्ण शिक्षण, बालवाचनालय , बोलक्या भिंती, वाचन कट्टा, शैक्षणिक साहित्य निर्मितीमध्ये अव्वल असल्याचे सांगण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)