शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

भांडणातून केला भूमेश्वरचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 05:00 IST

याप्रकरणी मृत भूमेश्वरचा चुलत भाऊ अनिल केशव चौधरी (३५,रा. काटी) याच्या तक्रारीवरून रावणवाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र भूमेश्वरचा मृत्यू संशयास्पद वाटत असल्याने ठाणेदार सचिन वांगळे यांनी तपासाची चक्रे फिरवून अकस्मात मृत्यू नसून हा खून असल्याचे उघडकीस आणले.

ठळक मुद्दे२४ तासांच्या आत उलगडा : आरोपीला केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आपसांतील भांडणातून भूमेश्वर रघू चौधरी (३६,रा.काटी) याचा खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रावणवाडी पोलिसांनी २४ तासांच्या आत या प्रकरणाचा उलगडा केला असून आरोपीला अटक केली आहे.ग्राम काटी येथील भूमेश्वर चौधरी हा सोमवारी (दि.६) सकाळी १० वाजता घरून निघाला होता. तर बुधवारी (दि.८) सकाळी ७ वाजतादरम्यान त्याचा मृतदेह बाजार चौकातील तुटलेल्या हॉटेलात कुजलेल्या अवस्थेत मिळून आला होता.याप्रकरणी मृत भूमेश्वरचा चुलत भाऊ अनिल केशव चौधरी (३५,रा. काटी) याच्या तक्रारीवरून रावणवाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र भूमेश्वरचा मृत्यू संशयास्पद वाटत असल्याने ठाणेदार सचिन वांगळे यांनी तपासाची चक्रे फिरवून अकस्मात मृत्यू नसून हा खून असल्याचे उघडकीस आणले.या प्रकरणात त्यांनी आरोपी अनिल राधेलाल भगत (४५) याला गुरूवारी (दि.९) सायंकाळी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता अनिलने सोमवारी (दि.६) भूमेश्वर सोबत भांडण करून लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यावर मारून खून केल्याचे स्पष्ट झाले.यासंदर्भात पोलिसांनी भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला. तर मृताचा मोबाईल आरोपीच्या दुकानातून जप्त करण्यात आला आहे. 

टॅग्स :Murderखून