शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक व्यापारावर युवतींमध्ये जागृती

By admin | Updated: November 1, 2015 02:17 IST

गोंदिया एज्युकेशन सोसायटीत द्वारे संचालित स्थानिक एस.एस.गर्ल्स महाविद्यालय गोंदिया येथे ओम लक्ष्मीनारायण मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था नागपूर ...

मानव तस्करी ज्वलंत समस्या : गर्ल्स महाविद्यालयात कार्यशाळागोंदिया : गोंदिया एज्युकेशन सोसायटीत द्वारे संचालित स्थानिक एस.एस.गर्ल्स महाविद्यालय गोंदिया येथे ओम लक्ष्मीनारायण मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थीनीसाठी तसेच महिला जनजागृतीसाठी अनैतिक देहव्यापार प्रतिबंध कार्यशाळेचे आयोजन प्राचार्य डॉ.एन.के.बहेकार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते. २१ व्या शतकात भारतात पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव वाढत आहे. या पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण सुरू आहे. आधुनिक काळात अनैतिक देहव्यापाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे लक्षात येते. यात विशेषत: महिला व तरूण वयातील मुला-मुलींचे प्राबल्य असते. तरूण मुली आणि लहान बालकांना या अनैतिक व्यापारात ओढल्या जाते. या तरूणी आणि बालकांचे भविष्य, भावी आयुष्य कुस्करल्या जाते. त्यामुळे त्यांना प्रतिबंधात्मक कायदेविषयक ज्ञान आणि जनजागृती केली तर निश्चितपणे ही पिढी योग्य वळणावर येऊ शकेल, असे उद्गार आधार बहुउद्देशिय संस्था नागपूरचे अध्यक्ष संजय पवार यांनी व्यक्त केले. कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवानंद देशमुख, बाल परिविक्षा अधिकारी प्रविण वाकडे, प्रमोद रंगारी, डॉ. राजश्री धामोरीकर यांनी मार्गदर्शन केले. प्रात्यक्षिक प्रा. निता खांडेकर यांनी केले. संचालन विद्यार्थीनी निहारीका उजवणे तर आभार समता मेश्राम यांनी मानले. यशस्वीतेसाठी लक्ष्मी पाठक, मीना पटले, कविता कटरे, ज्योती जामरे, देविनी चौधरी, रिना बनकर, नेहा बंसारी, सीमीता टेंभरे, आचल तुरकर, अनिता तुरकर, दिपीका येडे, भारती उईके, लक्ष्मी मनिश्वर, पार्वती नागफासे, सुकोतिनी उके, निर्मला उके, विमा रहांगडाले, रत्नमाला पटले, रत्नमाला मेश्राम, दिक्षा पटले, मनिषा देवाधारी, संतोषी कटरे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)