शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक राष्ट्रध्वजाचा वापर टाळा

By admin | Updated: January 24, 2015 22:56 IST

राष्ट्रीय सण असलेल्या स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनी प्लास्टिक ध्वजांचा वापर केला जातो. सोहळ्यानंतर राष्ट्रध्वज ध्वज कुठेही पडलेले आढळतात. यातून देशाच्या राष्ट्रध्वजाचा अवमान होतो.

सन्मान राखा : रस्त्यांवर फेकू नका गोंदिया : राष्ट्रीय सण असलेल्या स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनी प्लास्टिक ध्वजांचा वापर केला जातो. सोहळ्यानंतर राष्ट्रध्वज ध्वज कुठेही पडलेले आढळतात. यातून देशाच्या राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. यामुळे प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखला जावा यासाठी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी अमीत सैनी यांनी केले आहे. शालेय विद्यार्थ्यांकडून तसेच नागरिकांकडूनही कागदाच्या व प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा स्वातंत्र्य व प्रजासत्ताक दिनी अथवा महत्त्वाच्या सांस्कृतिक कार्यक्र मांत वापर करण्यात येतो. मात्र, कार्यक्र म संपल्यानंतर प्लास्टिकचे वा कागदाचे राष्ट्रध्वज मैदानात रस्त्यावर तसेच कार्यक्र माच्या ठिकाणी इतरत्र पडलेले असतात. हे राष्ट्रध्वज पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होते. ध्विजसहंतेच्या कलमानुसार प्रयोजनासाठी राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये काहीही तरतूद नाही. यामुळे कुणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. प्लास्टिकचे अथवा कागदाचे खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज एका पिशवीत व्यविस्थत बांधून शिवून बंद करावेत. ते जिल्हाधिकारी अथवा तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द करावेत. शाळा, महाविद्यालय, कार्यालय अथवा जनतेने राष्ट्रध्वजाचा सन्मान राखला जाईल, याची खबरदारी घ्यावी. राष्ट्रध्वजाचा अवमान व विटंबना होणे दंडनिय अपराध आहे, याची खबरदारी घ्यावी, असेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.