शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

सात दिवसांपासून एटीएम बंद

By admin | Updated: May 5, 2017 01:38 IST

बँकांनी नागरिकांना एटीएमचा चस्का लावून दिला. एटीएममुळे पैसे काढण्यात नागरिकांना सुविधा होऊ लागली.

नागरिकांची पायपीट : पैशांसाठी ताटकळत राहण्याची पाळी ुुबाराभाटी : बँकांनी नागरिकांना एटीएमचा चस्का लावून दिला. एटीएममुळे पैसे काढण्यात नागरिकांना सुविधा होऊ लागली. मात्र आता एटी एम सेवा बंद पडून राहत असल्याने नागरिकांना पैसे काढण्यासाठी त्रास होत आहे. ग्रामीण भागासोबतच शहरात सुध्दा पैसे काढण्याचे व्यवहार एटीएमद्वारे होत आहे. अर्जुनी-मोरगाव येथे चार एटीएम मशीन आहेत. भारतीय स्टेट बँकेचे एटीएम खराब झाले आहे. बँक आॅफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे राहत नाही. देना बँकेचा एटीएम एक महिन्यापासून कुलूप लागले आहे. तर को-आॅपरेटीव्ह बँकेचे एटीएम बंद पडून आहे. अशा कारभारामुळे शेतकरी व सामान्य लोकांची आठवड्यापासून पायपीट सुरु आहे. मात्र यातून कोणताच उपाय दिसत नाही. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून पैशांसाठी कामे अडून जातात. शिवाय दैनंदिन जिवनातील इतर कामे करण्यासाठी पैशांची गरज पडते. त्यात बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी राहत असल्याने विड्रॉल करण्यासाठी नागरिकांची खूप गर्दी आहे. त्यात एटीएम बंद पडून असल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली असून बँकांचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे नागरिक बँक व एटीएम समोर बसून आपल्या व्यथा कुणाला सांगावे असा प्रश्न करीत आहेत. त्वरीत एटीएम सुरू करावे अशी मागणी नागरीक करीत आहेत. (वार्ताहर)