शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

खमारीत दारुबंदीचा एल्गार

By admin | Updated: April 26, 2017 00:39 IST

दारुमुळे अख्खे कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याने दारुचा गावातून समूळ नायनाट करण्यासाठी गोंदिया तालुक्याच्या खमारी येथील

इशाऱ्याने विक्रेते दणाणले : दारु विकल्यास याद राखा गोंदिया : दारुमुळे अख्खे कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याने दारुचा गावातून समूळ नायनाट करण्यासाठी गोंदिया तालुक्याच्या खमारी येथील महिलांनी सरपंच विमला तावाडे यांच्या नेतृत्वात गावात जोरदार मोर्चा काढून दारुबंदीविरूद्ध एल्गार पुकारला. खमारी येथे परवानाप्राप्त दारु विक्रीची दुकाने ५०० मिटरमुळे बंद पडली. परंतु अवैध दारुचा महापूर वाहात असल्यामुळे गावाचे वातावरण दूषित होत आहे. लहान मुले, तरुण व्यवसनाच्या आहारी जात आहेत. या व्यसनापासून तरुण, इसम व मुलांना दूर ठेवण्यासाठी गावातील अवैध दारु, जुगार याविरुद्ध कंबर कसून गावात २५ एप्रिल रोजी ग्रामसभा घेतली. या ग्रामसभेला ३०० पेक्षा अधिक महिलांची हजेरी होती. गावात कोणतेही अवैध धंदे होणार नाही असा एकमुखी ठराव घेऊन नंतर अवैध दारुच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. गावातील अवैध दारु विक्रेत्यांना महिलांनी तंबी दिली. गावाला व्यसनमुक्तीच्या मार्गावर नेण्यासाठी सरपंच विमला तावाडे, उपसरपंच कैलाश साखरे, पोलीस पाटील मनोहरसिंह चव्हाण, राधेश्याम तावाडे, अप्पू लिल्हारे, जि.प. सदस्य विठोबा लिल्हारे, महेंद्र बनकर, महेंद्र मेंढे, मंडळ अधिकारी बिटकर, विजू उके, अध्यक्ष आशा शिवणकर, माधुरी बोहरे, मालती जमनारायण बोहारे, माधुरी मेंढेकर, गुलकन बलभद्रे, सविता बावणकर, सीमा मानकर व इतर गावकऱ्यांनी पुढाकार घेतला. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे. महिलांच्या या भूमिकेमुळे खळबळ उडाली आहे. (तालुका प्रतिनिधी)