शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

विविध ठिकाणी १७ दारू विक्रेत्यांवर कारवाई

By admin | Updated: April 23, 2015 00:33 IST

गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी १७ दारू विक्रेत्यांवर कारवाई करून शेकडो नगर दारूचे पव्वे जप्त करण्यात आले.

गोंदिया : गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी १७ दारू विक्रेत्यांवर कारवाई करून शेकडो नगर दारूचे पव्वे जप्त करण्यात आले.अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चापटी येथील सुंदरलाल गोपाल मानकर (३५) याच्याकडून १८ देशी दारूचे पव्वे जप्त करण्यात आले. शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या झुलचूर येथील परमानंद चरणदास बोरकर (५४) याच्याकडून ५ नग देशी दारूचे पव्वे जप्त करण्यात आले.आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गांधी चौकातील रोशन भोलाराम देवांगण (३२) याच्याकडून प्रताप पेट्रोल पंपावरून ६ नग देशी दारूचे पव्वे जपत करण्यात आले. दवनीवाडा पोलिसांनी भरतलाल खेत्री भांडारकर (५२) याच्याकडून ५३ लीटर माहेफुलाची दारू जप्त करण्यात आली. गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सेजगावकला येथून नेतलाल मंगलदास मालाधारी (५४) यांच्याकडून ३१ नग देशी दारूचे पव्वे जप्त करण्यात आले.गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कटंगटोला येथील फुलचंद उके (४०) याच्याकडून १८ नग देशी दारूचे पव्वे जप्त करण्यात आले. तिरोडा पोलिसांनी संत रविदास वॉर्ड तिरोडा येथील ईश्वर मदन बरईकर (३०) याच्याकडून ९६ किलो मोहफुल व २० लीटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आले.दिनेश घनश्याम बरईकर (२६) याच्याकडून १८० किलो मोहफुल व दारू असा एकूण १२ हजार ६५० रूपयाचा माल जप्त करण्यात आला. संत रविदास वॉर्डातील भीमराव उर्फ भीमू श्रीराम झाडे (३०) याच्याकडून १४० किलो माहेफुल जप्त करण्यात आला. नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या रेलटोली येथून सोमवारी दारु जप्त करण्यात आली. डुग्गीापार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या डव्वाच्या दीपकनगरातील मालन किसन सोनवाने (४५) याच्याकडून ५ नग देशी दारू जप्त करण्यात आली.किशनपूर येथील शोभेलाल दिगांबर सलामे (३०) याच्याकडून ३ नग देशी दारूचे पव्वे जप्त करण्यात आले. घाटबोरी येथील विजय दवना मेश्राम (३५) याच्याकडून १० नग देशी दारूचे पव्वे जप्त करण्यात आले. गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मोहगाव येथील बळीराम दुर्जन गजभिये (५०) याच्याकडून २५ नग देशी दारूचे पव्वे जप्त करण्यात आले. सालेकसा पोलिसांनी पुराडा येथील भोजराज यादेराव डोमळे (४७) याच्याजवळून ४ नग देशी दारूचे पव्वे जप्त करण्यात आले. टेकडीटोला येथील पतीराम लटारू सुलाखे (४५) याच्याकडून ८ देशी दारूचे पव्वे जप्त करण्यात आले. चंद्रपूरच्या बापूपेठ वॉर्ड क्र. ३ येथील सचिन मुकुंदा राऊत (२७) याच्याकडून अर्जुनी-मोरगाव येथे १९ देशी दारूचे पव्वे जप्त करण्यात आले. चंद्रपूरच्या मूल येथील पुरूषोत्तम डोमाजी नैताम (३०) याच्याकडून ४५ नग देशी दारूचे पव्वे जप्त करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)