शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

८७ विंधन विहिरींसाठी उन्हाळा संपताना सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2016 01:50 IST

आता उन्हाळा अंतिम टप्प्यात असताना जिल्हा परिषद अध्यक्षांनी जिल्ह्यात नव्याने ८७ विंधन विहिरी तयार करण्यासाठी सर्व्हेक्षण करण्याचे आदेश

जिल्हा परिषदेचे वरातीमागून घोडे : तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकारगोंदिया : आता उन्हाळा अंतिम टप्प्यात असताना जिल्हा परिषद अध्यक्षांनी जिल्ह्यात नव्याने ८७ विंधन विहिरी तयार करण्यासाठी सर्व्हेक्षण करण्याचे आदेश ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला दिले आहेत. त्यामुळे या विंधन विहिरी कधी तयार होतील आणि त्याचा लाभ नागरिकांना कधी मिळणार यावर प्रश्नचिन्ह लागले आहे.ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत देखभाल दुरूस्ती निधी अंतर्गत जिल्ह्यात कुठे कुठे विंधन विहिरींची गरज आहे याची माहिती जिल्हा परिषदेने आपल्या ठिकठिकाणच्या सदस्यांकडून जानेवारी-फेब्रुवारीतच मागितली होती. त्यानुसार ८७ विंधन विहिरींना जि.प.ने मान्यताही दिली. मात्र मार्च महिन्यात या विंधन विहिरींचे सर्वेक्षण करून प्रत्यक्ष काम सुरू होणे अपेक्षित असताना दोन महिने कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही. आता १० मे रोजी जिल्हा परिषद अध्यक्षांनी त्या विंधन विहिरींच्या सर्व्हेक्षणाचे आदेश ग्रा.पा.पु. विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले. आता भूजल सर्व्हेक्षण विभागाकडून हे सर्व्हेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी १५ दिवस लागतील, त्यानंतर त्याचा अहवाल मिळून प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल. तोपर्यंत पावसाळ्याला सुरूवात झालेली असेल. त्यामुळे या विंधन विहिरींचा उपयोग पुढील वर्षीच होणार आहे.जि.प.ने मंजूर केलेल्या विंधन विहिरींमध्ये गोंदिया तालुक्यात २८, आमगाव तालुक्यात १०, देवरी तालुक्यात १०, सालेकसा तालुक्यात ५, गोरेगाव तालुक्यात ९, सडक अर्जुनी ७, अर्जुनी मोरगाव ८ आणि तिरोडा तालुक्यात १० विंधन विहिरींचा समावेश आहे. (जिल्हा प्रतिनिधी)