शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
2
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
3
कार वापरताय? मग तुमच्या गरजेनुसार निवडा ‘हे’ विशेष ॲड-ऑन्स, वेळीच करा पैशांची बचत!
4
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
5
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
6
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
7
तामिळनाडूत सत्तेचं गणित जुळेना, विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाला विलंब, चाहत्यानं स्वत: पेटवून घेतलं!
8
नवीन फोन घेतलाय? मग 'या' ५ सेटिंग्ज लगेच करा; एका चुकीमुळे होऊ शकतं मोठं नुकसान!
9
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
10
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
11
'राजा शिवाजी'ने आतापर्यंत कमावले 'इतके' कोटी, दुसऱ्या शुक्रवारचे आकडे समोर
12
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
13
गळाभेट घेतली, नमस्कार केला, पंतप्रधान मोदी भर मंचावर कुणासमोर झाले नतमस्तक, ती ज्येष्ठ व्यक्ती कोण?
14
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
15
Budget Travel: खिशात ५० हजार अन् परदेश वारी! 'या' ७ देशांमध्ये भारतीय रुपया आहे लय भारी
16
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
17
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
18
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
19
Astro Tips: देवापर्यंत प्रार्थना पोहोचली हे कसे ओळखावे? पूजेदरम्यान मिळणाऱ्या 'या' ५ खुणांचा नेमका अर्थ
20
पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

८५७ अपंगांना मिळणार जीवनोपयोगी साहित्य

By admin | Updated: December 7, 2014 22:53 IST

मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमी, दिशा संस्था व एल्मिको तथा ओएनजीसीच्या माध्यमातून सीएसआर कार्यक्रम स्वावलंबन अभियानांतर्गत १२ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या जीवनोपयोगी साहीत्य

गोंदिया : मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमी, दिशा संस्था व एल्मिको तथा ओएनजीसीच्या माध्यमातून सीएसआर कार्यक्रम स्वावलंबन अभियानांतर्गत १२ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या जीवनोपयोगी साहीत्य वाटप वैद्यकीय चाचणी शिबीरात पात्र ठरलेल्या ८५७ पात्र अपंगांना ८ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता मनोहरभाई पटेल अभियांत्रीकी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात साहीत्य वाटप करण्यात येणार आहे.
माजी केंद्रीय मंत्री व खासदार प्रफुल पटेल यांच्या मार्गदर्शनात सीएसआर कार्यक्रम स्वावलंबन अभियानांतर्गत मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमी व दिशा संस्थेच्या माध्यमातून मागील वर्षी दोन शिबीर घेण्यात आले. या दोन शिबिरात पात्र सुमारे चार हजार अपंगांना जीवनोपयोगी साहीत्य वाटप करण्यात आले. तर यंदा आॅयल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) व आटीर्फिशियल लिम्बस म्रन्युफॅक्चरंग कॉर्पोरेशन आॅफ इंडिया (एल्मिको) यांच्यावतीने १२ फेब्रुवारी रोजी अपंगांचे वैद्यकीय चाचणी शिबीर घेण्यात आले. यात एर हजार ३४ जणांची तपासणी करण्यात आली व त्यातील ८५७ अपंग जीवनोपयोगी साहीत्यासाठी पात्र ठरले.
या अपंगांना येत्या ८ डिसेंबर रोजी मनोहरभाई पटेल अभियांत्रीकी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात साहीत्य वाटप करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, हात-पाय नसलेल्या अपंगांना कृत्रिम हाय-पाय देण्यात येणार आहे. सोबतच ट्रायसिकल, व्हीलचेअर, कुबड्या, श्रवणयंत्र, अंधकाठी, मॉडीफाईड सी.पी.चेअर तसेच कृत्रिम अवयव, कॅलीपर आदींचे नि:शुल्क वाटप करण्यात येणार आहे. पात्र व्यक्तींनी आपल्या सोयीने शिबीरात वितरीत करण्यात येणारे साहीत्य सोबत घेऊन जाण्याची व्यवस्था करावी व नोंदणीच्या वेळी देण्यात आलेली पावती व ओळखपत्र सोबत आणाने अशी माहिती आमदार राजेंद्र जैन व दिशा संस्थेचे अध्यक्ष डॉ. देवाशिष चॅटर्जी यांनी दिली.
(शहर प्रतिनिधी)