शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

मतदानासाठी १४७२ कंट्रोल तर १८५३ बॅलेट युनिट वितरित

By admin | Updated: October 11, 2014 23:10 IST

जिल्ह्यातील चार विधानसभा क्षेत्रांसाठी एक हजार २३४ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया होणार आहे. अवघ्या चार दिवसांवर निवडणूक आली असून जिल्हा निवडणूक विभागाने सर्व मतदान

गोंदिया : जिल्ह्यातील चार विधानसभा क्षेत्रांसाठी एक हजार २३४ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया होणार आहे. अवघ्या चार दिवसांवर निवडणूक आली असून जिल्हा निवडणूक विभागाने सर्व मतदान केंद्रांसाठी मशीनचे (बॅलेट व कंट्रोल युनिटचे) वितरण केले आहे. निवडणूक विभागाने सर्व मतदान केंद्रांना मतदान, प्रशिक्षण व राखीव अशा एकूण एक हजार ४७२ कंट्रोल युनिट तर एक हजार ८५३ बॅलेट युनिट्सचे वितरण केले आहे. यात सर्वाधिक मशीन गोंदिया विधानसभा क्षेत्राला देण्यात आल्या आहेत.जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, तिरोडा, गोंदिया व आमगाव या चार विधानसभा क्षेत्रांसाठी येत्या १५ आॅक्टोबर रोजी निवडणूक घेतली जाणार आहे. यात अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रासाठी ३०६, तिरोडा क्षेत्रासाठी २८९, गोदिया क्षेत्रासाठी ३३७ तर आमगाव विधानसभा क्षेत्रासाठी ३०२ मतदान केंद्रांतून ही निवडणूक घेतली जाईल. त्यादृष्टीने निवडणूक विभागाने अर्र्जुुनी मोरगावला ३०६, तिरोडाला २८९, आमगावला ३०२ तर गोंदियाला ६७४ बॅलेट युनिट वितरीत केले आहेत. याशिवाय जिल्हा निवडणूक विभागाने राखीव म्हणून अर्जुनी मोरगावला ३१ कंट्रोल व बॅलेट युनिट, तिरोडाला ३० कंट्रोल व बॅलेट युनिट, आमगावला ३१ कंट्रोल व बॅलेट युनिट तर गोंदियाला मात्र ७० बॅलेट व ३५ कंट्रोल युनिट दिले आहेत. शिवाय प्रशिक्षणासाठी अर्जुनी मोरगाव, तिरोडा व आमगाव विधानसभा क्षेत्राला प्रत्येकी १५ कंट्रोल व बॅलेट युनिट दिले असून गोंदियाला १८ युनिट्स देण्यात आले आहेत. अशाप्रकारे विभागाने अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राला ३६७ कंट्रोल व बॅलेट युनिट, तिरोडाला ३४३ कंट्रोल व बॅलेट युनिट, आमगावला ३६३ कंट्रोल व बॅलेट युनिट तर गोंदिया विधानसभा क्षेत्राला ३९९ कंट्रोल व ७८० बॅलेट युनिट्स वितरीत केले आहेत. विशेष म्हणजे विभागाने या सर्व युनिट्सची टेस्टींग केली असून हमी झाल्यावरच त्यांचे विधानसभा क्षेत्रनिहाय वितरण केले आहे. (शहर प्रतिनिधी)