शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
4
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
7
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
8
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
9
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
10
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
11
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
12
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
13
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
14
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
15
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
16
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
17
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
18
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
19
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
20
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास १० वर्षाचा कारावास

By admin | Updated: January 28, 2015 23:36 IST

शहराच्या गौतम नगरातील एका १४ वर्षाच्या मुलीला खोटी माहिती दे ऊन तिला पळवून नेणाऱ्या इसमाने तिच्यावर बलात्कार केला होता. या प्रकरणावर जिल्हासत्र न्यायालयाने बुधवारी

गोंदिया : शहराच्या गौतम नगरातील एका १४ वर्षाच्या मुलीला खोटी माहिती दे ऊन तिला पळवून नेणाऱ्या इसमाने तिच्यावर बलात्कार केला होता. या प्रकरणावर जिल्हासत्र न्यायालयाने बुधवारी सुनावणी केली. या सुनावणीत आरोपीला १० वर्षाची शिक्षा व २० हजार रूपये दंड ठोठावला आहे.सुजीत भुरनदास बोरकर (४१) रा. माताटोली गोंदिया असे आरोपीचे नाव आहे. त्याने गोंदियाच्या गौतमनगरातील एका रिक्षा चालकाच्या मुलीला तुझ्या वडीलाची प्रकृती बिघडली आणायला चल म्हणून तिला ८ फेब्रुवारी २०११ रोजी घरातून नेले होते. त्यांनतर तिच्याशी लैंगिक संबध प्रस्तापित केले. या प्रकरणात पिडीत मुलीच्या वडीलाच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिस ठाण्यात भादंविच्या कलम ३६३,३६६,३७६ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास तत्कालीन ठाणेदार नंदकुमार काळे यांनी केला होता. या प्रकरणात प्रुख जिल्हा सत्र न्यायाधीश एम.जी. गिरटकर यांनी त्याला १० वर्षाची शिक्षा व २० हजार रूपये दंड ठोठावला आहे. सरकारी वकील अँड. विणा बाजपेयी व अ‍ॅड. कैलास खंडेलवाल यांनी काम पाहिले. (तालुका प्रतिनिधी)