शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिकचा वापर टाळावा; गोव्यात चर्च संस्थेचा फतवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 12:57 IST

कौन्सिल फॉर सोशल जस्टिस अ‍ॅण्ड पीस या चर्च संस्थेने धार्मिक कार्यक्रम तसेच उत्सवांमध्ये प्लास्टिकचा वापर टाळावा असा फतवा काढला आहे.

पणजी : कौन्सिल फॉर सोशल जस्टिस अ‍ॅण्ड पीस या चर्च संस्थेने धार्मिक कार्यक्रम तसेच उत्सवांमध्ये प्लास्टिकचा वापर टाळावा असा फतवा काढला आहे. प्लास्टिक पिशव्यांबरोबरच प्लास्टिक प्लेटस्, स्ट्रॉ, टेट्रा पॅक्स वापरू नयेत असे बजावले आहे. धार्मिक कार्यक्रम तसेच उत्सवांमध्ये पर्यावरणपूरक वस्तूंचाचा वापर केला जावा. नॉन बायोडिग्रेडेबल वस्तू वापरू नयेत.एकदाचा वापर करून फेकल्या जाणाऱ्या प्लास्टिक प्लेटस तसेच स्ट्रॉ वगैरे वापरू नयेत. एकादी व्यक्ती मयत झाल्यानंतर महिन्याच्या दिवशी लोक संबंधिताच्या नातेवाईकांच्या घरी भेट देत असतात अशा वेळी रिफ्रेशमेंटसाठी प्लास्टिक बशा वापरल्या जातात. चर्चमध्ये बैठका होतात किंवा सेमिनार अथवा अन्य कार्यक्रमांच्यावेळीही प्लास्टिक वस्तू वापरल्या जातात त्या वापरु नयेत, असे बजावण्यात आले आहे.प्लास्टिक नॉन बायोडिग्रेडेबल व विषारी असते त्यामुळे वापर करु नये असे या फतव्यात म्हटले आहे. प्रदूषण करणारे डेकोरेशनचे साहित्य खरेदी न करता हेच पैसे आर्चडायोसिस आॅफ गोवा दमण अ‍ॅण्ड दिव या संस्थेला देणगी म्हणून द्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. पर्यावरणपूरक वस्तूंचाच वापर करण्यासाठी चर्चच्या नेत्यांनी लोकांना प्रबोधन करावे, असे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी