शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ल्ड कप संघाचा उप कर्णधार हार्दिक पांड्या ठरला 'गोल्डन डक'! MI चे ४ फलंदाज २२ धावांत तंबूत 
2
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
3
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
4
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
5
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
6
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
7
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
8
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
9
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
10
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
11
Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: युजवेंद्र चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा...
12
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
13
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
14
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
15
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
16
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
17
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
18
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
19
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
20
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स

म्हादई पाणीप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाकडून नोटीस जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2019 11:55 AM

गोवा व कर्नाटकमधून वाहणाऱ्या म्हादई पाणीप्रश्नी दहा वर्षाच्या वादानंतर पाणी तंटा लवादाने दिलेला निवाडा कर्नाटकला मान्य झाला नाही व त्यामुळे कर्नाटकने लवादाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयास सादर केलेल्या याचिकेच्या अनुषंगाने न्यायालयाने सोमवारी नोटीस जारी केली आहे.

ठळक मुद्देगोवा व कर्नाटकमधून वाहणाऱ्या म्हादई पाणीप्रश्नी दहा वर्षाच्या वादानंतर पाणी तंटा लवादाने दिलेला निवाडा कर्नाटकला मान्य झाला नाही.कर्नाटकने लवादाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयास सादर केलेल्या याचिकेच्या अनुषंगाने न्यायालयाने सोमवारी नोटीस जारी केली आहे.गोवा सरकारनेही यापूर्वी लवादाकडेच कर्नाटकविरुद्ध आज्ञाभंग याचिका सादर केलेली आहे.

पणजी : गोवा व कर्नाटकमधून वाहणाऱ्या म्हादई पाणीप्रश्नी दहा वर्षाच्या वादानंतर पाणी तंटा लवादाने दिलेला निवाडा कर्नाटकला मान्य झाला नाही व त्यामुळे कर्नाटकने लवादाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयास सादर केलेल्या याचिकेच्या अनुषंगाने न्यायालयाने सोमवारी नोटीस जारी केली आहे.

म्हादई नदीचा उमग हा कर्नाटकमधील खानापुर जिल्ह्यातील देगाव येथे होतो. पश्मिच घाटातून आणि म्हादई व भिमगड या दोन अभयारण्यांमधून ही नदी वाहते. नदीचा बहुतांश प्रवाह हा गोव्यामधून जातो व किंचितसा भाग कर्नाटमधील सिंधुदुर्ग मधूनही जातो. महाराष्ट्राने म्हादई पाणीप्रश्नी कायम कर्नाटकची साथ दिली आहे. पणजीत याच नदीला मांडवी नदी म्हणून ओळखले जाते. मांडवी नदीचे नाव जगात प्रसिद्ध आहे. म्हादई नदीवर गोवा सरकारचे अनेक पाणी पुरवठा प्रकल्प अवलंबून आहेत. या नदीचे पाणी कर्नाटकमध्ये वळवून तिथे धरणो बांधण्याची कर्नाटक सरकारची योजना आहे. केंद्र सरकारने म्हादई पाणीप्रश्नी तोडगा काढण्यासाठी लवादाची नियुक्ती केली होती. लवादाने आपला निवाडा देताना कर्नाटकला काही सूचनाही केल्या. कर्नाटकने पाण्याचा जेवढा वाटा मागितला होता, तेवढा लवादाने दिला नाही. गोवाचेही सगळेच युक्तीवाद लवादाने मान्य केले असे झालेले नाही. तथापि, लवादाने सुवर्णमध्ये काढताना गोवा व कर्नाटकला म्हादई नदीतील पाण्याचे प्रमाण ठरवून दिले आहे. तथापि, कर्नाटकला निविडा मान्य झाला नाही व त्या राज्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. गोवा सरकारनेही यापूर्वी लवादाकडेच कर्नाटकविरुद्ध आज्ञाभंग याचिका सादर केलेली आहे. लवादाने आपला निवाडा देण्यापूर्वी जो अंतरिम आदेश दिला होता, त्या आदेशाचे कर्नाटकने पालन न करता काही प्रमाणात म्हादईचे पाणी वळविण्याचा डाव प्रत्यक्ष खेळला असे गोवा सरकारचे म्हणणो आहे. गोव्याच्यावतीने यापूर्वी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आत्माराम नाडकर्णी यांनी लवादासमोर व सर्वोच्च न्यायालयातही युक्तीवाद केलेले आहेत.

टॅग्स :goaगोवाSupreme Courtसर्वोच्च न्यायालयWaterपाणी