शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतिदिनी कचरामुक्तीचा नारा

By admin | Updated: June 19, 2014 01:14 IST

पणजी : राज्यात स्वच्छतेची नितांत गरज असून, त्यासाठी डिसेंबर २०१५ पर्यंत गोवा कचरामुक्त करू,

पणजी : राज्यात स्वच्छतेची नितांत गरज असून, त्यासाठी डिसेंबर २०१५ पर्यंत गोवा कचरामुक्त करू, असा विश्वास मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी क्रांतिदिन कार्यक्रमात व्यक्त केला. प्लास्टिकचा वापर कमी करण्यावरही त्यांनी भर दिला. पणजी येथील आझाद मैदानावरील क्रांतिदिन सोहळ्यास राज्यपाल भारत वीर वांच्छू, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, सहकारमंत्री पांडुरंग ढवळीकर, उपसभापती अनंत शेट हे उपस्थित होते. त्यांनी हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली. लोकांनी सकारात्मक दृष्टी अंगिकारून विधायक योजनांना विरोध करण्याची वृत्ती सोडावी, असे आवाहन या वेळी राज्यपाल व मुख्यमंत्र्यांनी केले. राज्याच्या विकासासाठी स्वातंत्र्यसैनिकांची मदत अपेक्षित असल्याचे सांगून, स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांना नोकरी देण्याचा प्रश्न वर्षभरात सोडवू, असे आश्वासन पर्रीकर यांनी या वेळी दिले. गोवा, दमण व दिव स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष श्यामसुंदर नागवेकर, गोवा स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत केंकरे यांचीही या वेळी भाषणे झाली. विविध खात्यांचे प्रमुख, सरकारी अधिकारी, कर्मचारी वर्ग, स्वातंत्र्यसैनिक व नागरिक या वेळी उपस्थित होते.