लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
सरकारकडून जागा उपलब्ध न झाल्यास दुसऱ्या राज्यात दुपदरीकरणाचे काम हाती घेऊ: सुरेश अंगडी - Marathi News | Doubling Of Railway Track In Goa Held Up For Want Of Land: Suresh Angadi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकारकडून जागा उपलब्ध न झाल्यास दुसऱ्या राज्यात दुपदरीकरणाचे काम हाती घेऊ: सुरेश अंगडी

वास्को- कॅसलरॉक दरम्यानच्या रेल्वे दुपदरीकरणाचे काम जमीन उपलब्ध होत नसल्यामुळे रखडले आहे. ...

वाहनातील किंमती सामान चोरणाऱ्या टोळीला वास्को पोलीसांनी केले गजाआड - Marathi News | Vasco Police arrested peoples who Gets Stolen from Vehicles | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वाहनातील किंमती सामान चोरणाऱ्या टोळीला वास्को पोलीसांनी केले गजाआड

अटक करण्यात आलेले पाचही संशयित १९ ते २१ वर्षीय वयोगटातील: चोरीला गेलेली ३ लाखाची मालमत्ता केली जप्त   ...

दारूड्या पतीचा खून करणाऱ्या पत्नीला जन्मठेपेची शिक्षा; राग अनावर झाल्याने केली होती हत्या - Marathi News | Wife convicted of murdering drunk husband; The murder was caused by anger | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दारूड्या पतीचा खून करणाऱ्या पत्नीला जन्मठेपेची शिक्षा; राग अनावर झाल्याने केली होती हत्या

2015 तील फोंड्यातील घटना,  राग अनावर झाल्याने दांड्याने मारहाण केली होती. ...

मडगावच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी दरदिवशी एक लाखाचा खर्च - Marathi News | Margao Municipality to pay Rs. 1 Lakh per Day on garbage treetment | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मडगावच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी दरदिवशी एक लाखाचा खर्च

 मडगावात  दरदिवशी  चाळीस टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. ...

‘गोवा माइल्स’ टॅक्सी अ‍ॅपची आता आंतरराज्य मार्गांवरही सेवा - Marathi News | 'Goa Miles' taxi app now also services on interstate routes; | Latest goa News at Lokmat.com

गोवा :‘गोवा माइल्स’ टॅक्सी अ‍ॅपची आता आंतरराज्य मार्गांवरही सेवा

एकूण १७८९ टॅक्सी ताफ्यात : संपानंतरच्या काळात ३५0 टॅक्सी सेवेत  ...

आयआयटी शेवटी सत्तरी तालुक्यात येणार - Marathi News | IIT will eventually come to Sattari tahasil | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आयआयटी शेवटी सत्तरी तालुक्यात येणार

आयआयटी शैक्षणिक प्रकल्पाला सांगे, काणकोण, केपेच्या पट्टय़ात विरोध झाल्यानंतर हा प्रकल्प अखेर सत्तरी तालुक्यातील गुळेली येथे उभा करावा अशा निर्णयाप्रत गोवा सरकार आले आहे. ...

पणजीत चार चाकी वाहनांसाठी पाच प्रमुख मार्गावर पे पार्किंग, अधिसूचना जारी - Marathi News | Pay parking, notification issued on five major lanes for Panajit four-wheeler vehicles | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजीत चार चाकी वाहनांसाठी पाच प्रमुख मार्गावर पे पार्किंग, अधिसूचना जारी

नोव्हेंबरपासून गोव्यात पर्यटकांची गर्दी वाढण्यास आरंभ होतो. ...

किरकोळ वाद हाणामारीवर पोहोचून नंतर एका गटाने केला दुसऱ्यावर सुरीहल्ला   - Marathi News | A minor controversy ensued and one group followed up with another | Latest goa News at Lokmat.com

गोवा :किरकोळ वाद हाणामारीवर पोहोचून नंतर एका गटाने केला दुसऱ्यावर सुरीहल्ला  

दक्षिण गोव्यात असलेल्या वास्को रेल्वे स्थानकाच्या बाहेर खाण्याच्या गाड्यावर दोन गटात निर्माण झालेला किरकोळ वाद हाणामारीवर पोचल्यानंतर एका गटाने दुस-या गटातील दोघाजणांवर सु-याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. ...

गोव्यात येणारी मासळी फॉर्मेलिन असलेलीच, आपचा आरोप - Marathi News | The fish in Goa is a formalin, AAP allegation | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात येणारी मासळी फॉर्मेलिन असलेलीच, आपचा आरोप

परराज्यातून गोव्यात येणा-या मासळीत फॉर्मेलिन हे घातक द्रव्य असल्याचे एफडीएच्या चाचणीत मागच्या जून महिन्यात सिद्ध झाल्यानंतर गोव्यात मोठा गदारोळ माजला होता. ...