किनाऱ्यांवर पर्यटकांना सुरक्षा सेवा पुरविण्यास पर्यटन खात्याला अपयश आले असल्याचा आरोप करीत प्रदेश काँग्रेसने पर्यटनमंत्री मनोहर उर्फ बाबू आजगावकर यांनी राजीनामा द्यावा. ...
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक प्रचार दौऱ्यावर असलेले गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी मुंबईत मरिन ड्राइव्ह येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ‘मॉर्निंग वॉक’ करीत प्रचार केला. ...
राज्यातील अनेक सामान्य लोकांनी आपले पाचशेहून कमी चौरसमीटर क्षेत्रफळाचे भूखंड रुपांतरित करून (झोन बदलणे) मिळावे म्हणून अर्ज केले होते. त्यापैकी 107 भूखंडांबाबतचे प्रस्ताव राज्य शहर व ग्राम नियोजन मंडळाने शुक्रवारी मंजुर केले. ...
अजून जे सुमारे पावणोचार हजार अर्ज टीसीपी खात्याकडे आहेत, त्यावर पुढील बैठकांमध्ये टप्प्याटप्प्याने निर्णय होणार आहेत, असे कवळेकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले ...