लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
गोव्याच्या समुद्रात कोसळले नौदलाचे ‘मीग २९के’ लढाऊ विमान, दुर्घटनेतून वैमानिक सुखरुप बचावला - Marathi News | MiG-29K aircraft, on a routine training sortie, crashed in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याच्या समुद्रात कोसळले नौदलाचे ‘मीग २९के’ लढाऊ विमान, दुर्घटनेतून वैमानिक सुखरुप बचावला

तांत्रिक बिघाडामुळे ते कोसळणार असल्याची जाणीव वैमानिकाला झाल्याने त्यांने त्वरित विमानातून उडी घेतली. यानंतर सदर विमान गोव्याच्या समुद्रात कोसळले. ...

वाढत्या हिंदुत्ववादाविरोधात गोव्यात ख्रिस्ती-मुस्लिम ऐक्य? - Marathi News | Christian Muslim unity likely to raise in Goa against rising Hinduism | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाढत्या हिंदुत्ववादाविरोधात गोव्यात ख्रिस्ती-मुस्लिम ऐक्य?

मुस्लिमांची लोकसंख्या गोव्यात अलीकडे खूप वाढली आहे व त्यामुळे येथे सामाजिक तेढही वाढलेली पाहायला मिळते. विशेषत: त्यांच्या दफनभूमीला स्थानिक ख्रिश्चनांचा विरोध होतो. ...

गोव्यात कार्निव्हलची धूम, पण कोणासाठी? - Marathi News | Carnival in Goa, but for whom? | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात कार्निव्हलची धूम, पण कोणासाठी?

वास्तविक ३५-४० वर्षापूर्वी गोव्यात पारंपरिकदृष्टय़ा साजरा होणारा ‘इंत्रुज’ व आजचा संपूर्ण व्यावसायिक बनलेला कार्निव्हल यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. ...

'सीएए'विरोधात पणजीत हजारो नागरिकांची धडक! - Marathi News | Thousands of citizens against CAA in panjim | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'सीएए'विरोधात पणजीत हजारो नागरिकांची धडक!

‘गोवा अलायन्स अगेन्स्ट सीएए, एनआरसी, एनपीआर’ने महारॅलीचे आयोजन केले होते. ...

मडगावची कार्निव्हल मिरवणूक आता रवींद्र भवन मार्गेच, मार्ग ठरविण्याचा अधिकार पालिकेलाच  - Marathi News | Carnival procession of Madgaon is now through Ravindra Bhavan, the authority to decide the route | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मडगावची कार्निव्हल मिरवणूक आता रवींद्र भवन मार्गेच, मार्ग ठरविण्याचा अधिकार पालिकेलाच 

शुक्रवारी न्या. महेश सोनक व न्या. नूतन सरदेसाई यांच्या द्विसदस्यीय पीठाने मार्ग ठरविण्याचा अधिकार पालिकेलाच असल्याचे स्पष्ट करीत ही याचिका निकाली काढली. ...

गोव्यात निवडणूक आचारसंहिता लागू, जिल्हा पंचायत निवडणूक 22 मार्चला - Marathi News | Zilla Panchayat election in Goa on March 22 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात निवडणूक आचारसंहिता लागू, जिल्हा पंचायत निवडणूक 22 मार्चला

श्रीवास्तव यांनी मेल्वीन वाझ, गुरुदास देसाई, सागर गुरव यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. ...

पणजीतील मल्टिप्लेक्स पाडून नवीन बांधण्यास काँग्रेसचा जोरदार विरोध - Marathi News | Congress opposes the construction of a new multiplex in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजीतील मल्टिप्लेक्स पाडून नवीन बांधण्यास काँग्रेसचा जोरदार विरोध

इफ्फी व मनोरंजन संस्थेचा गोमंतकीयाना किती लाभ झाला हे स्पष्ट होण्यासाठी सरकारने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी त्यांनी केली. ...

म्हादईप्रश्नी सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमुळे कर्नाटकला मिळाला दिलासा तर गोव्याला धक्का - Marathi News | Goa shocked if Karnataka gets relief on Mhadai Water issue in Supreme Court hearing | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादईप्रश्नी सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमुळे कर्नाटकला मिळाला दिलासा तर गोव्याला धक्का

म्हादईचे 33.395 टीएमसी पाणी गोव्याला व 1.33 टीएमसी पाणी महाराष्ट्राला दिले गेले आहे. मध्यंतरी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कर्नाटकला एक पत्र दिले. ...

...तर शिवाजी महाराजांमुळे गोवा अगोदरच मुक्त झाला असता, मुख्यमंत्र्यांच्या विधानावर सोशल मीडियात चर्चा  - Marathi News | Goa CM Pramod Sawant says Had Shivaji Maharaj conquered Goa, would not have suffered under Portuguese | Latest goa News at Lokmat.com

गोवा :...तर शिवाजी महाराजांमुळे गोवा अगोदरच मुक्त झाला असता, मुख्यमंत्र्यांच्या विधानावर सोशल मीडियात चर्चा 

गोमंतकीयांचे शिवरायांशी विविध गोष्टींवरून नाते सांगितले जाते. शिवभक्तांची संख्या गोव्यात खूप आहे. ...