लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रवासी जहाजे कोरोनामुळे बंद; किमान ४० हजार गोयकाराना बसणार फटका - Marathi News | Passenger ships closed due to corona; There will be at least 40 thousand goakar to hit | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रवासी जहाजे कोरोनामुळे बंद; किमान ४० हजार गोयकाराना बसणार फटका

सध्या या जहाजावर काम करणारे किमान तीस ते चाळीस हजार गोमंतकीय अडकून पडले आहेत ...

गोव्यात बंगळुरु येथील इसमाला गांजा प्रकरणी अटक - Marathi News | one person arrested for Ganja case in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात बंगळुरु येथील इसमाला गांजा प्रकरणी अटक

अमली पदार्थ प्रतिबंधात्मक कायदा कलम २0 (ब) १९८५ अंतर्गंत भूषण याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. ...

Coronavirus : परदेशात अडकले हजारो गोमंतकीय खलाशी, घरच्यांना लागला घोर - Marathi News | Coronavirus: Thousands of Govekar sailors trapped overseas | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Coronavirus : परदेशात अडकले हजारो गोमंतकीय खलाशी, घरच्यांना लागला घोर

सुमारे चाळीस हजार गोमंतकीय जहाजांवर काम करतात. अशा जहाजांवर काम करणे हा गोवेकरांसाठी पूर्वीपासूनचा रोजगाराचा पर्याय आहे. ...

corona virus: सर्व विद्यालये, सिनेमागृहे, कॅसिनो बंद, सरकारची कोरोनाविरोधी कृती योजना जाहीर - Marathi News | corona virus: All schools, cinemas, casinos closed, goa government announces anti-coronary action plan | Latest goa News at Lokmat.com

गोवा :corona virus: सर्व विद्यालये, सिनेमागृहे, कॅसिनो बंद, सरकारची कोरोनाविरोधी कृती योजना जाहीर

कोरोना विषाणूचे रुग्ण महाराष्ट्र, कर्नाटसह अनेक ठिकाणी सापडत आहेत. ...

 रेन्देरांची संख्या घटल्याने गोव्यातील फेणी उद्योग धोक्यात - Marathi News | Goan palm deun production decline due to non availability of toddy tappers | Latest goa News at Lokmat.com

गोवा : रेन्देरांची संख्या घटल्याने गोव्यातील फेणी उद्योग धोक्यात

अभ्यासातून निष्कर्ष: माडावर चढण्यास नव्या तरुणाचा नकार  ...

परिचिताकडून शाळकरी विदयार्थिनीवर बलात्कार, संशयित जेरबंद   - Marathi News | rapes on schoolgirl, suspects arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परिचिताकडून शाळकरी विदयार्थिनीवर बलात्कार, संशयित जेरबंद  

पीडितेवर लैंगिक अत्याचार करताना तिच्याकडून विरोध झाल्याने संशयिताकडून तिला मारहाणही केली तसेच तिचे डोके जमिनीवरही आपटले ...

केंद्राने म्हादईप्रश्नी घाईत परवाने देऊ नयेत, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना विनंती - Marathi News | Center should not Hurriedly issue License on Mhadei - Goa CM urges to PM Narendra Modi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :केंद्राने म्हादईप्रश्नी घाईत परवाने देऊ नयेत, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना विनंती

म्हादई पाणी तंटा लवादाला मुदतवाढ दिलेली आहे. येत्या ऑगस्टपर्यंत लवादाचे काम चालणार आहे. तसेच तिन्ही राज्यांनी लवादाच्या निवाड्य़ाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केली आहे. त्यावर जुलैमध्ये सुनावणी होणार आहे. ...

गोव्यात जीएसटी महसूल घटला, राज्य सरकारची आर्थिक कसरत - Marathi News | GST revenue decline in Goa, state government finances crises rkp | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात जीएसटी महसूल घटला, राज्य सरकारची आर्थिक कसरत

GST : गेल्या महिन्यात (फेब्रुवारी) गोव्यातील जीएसटी महसूल ५ टक्क्यांनी घटल्याचे दिसून आले. ...

म्हापशात उभारला शिवरायांचा पहिला अश्वारूढ पुतळा - Marathi News | Shivarai's first equestrian statue erected in Mhapasha | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हापशात उभारला शिवरायांचा पहिला अश्वारूढ पुतळा

हुतात्मा चौक ते गांधी चौक परिसराचे सौंदर्यीकरण केले जाणार असून याअंर्तगत हा अश्वारूढ शिवरायांचा पुतळा उभारला आहे. ...