चिनी बनावटीचे असल्याचा संशय; लोकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन ...
प्रवाशांची संख्या निम्म्याने घटली; थर्मल गनने स्क्रिनिंग सुरू ...
Coronavirus : गोव्यातील गोमेकॉ सरकारी रुग्णालयात कोरोनाचे एकूण चार संशयित रुग्ण उपचार घेत आहेत. ...
Coronavirus : कोरोनाची लागण होऊ नये यासाठी दोन व्यक्तींमध्ये एक मीटर अंतर असणे आवश्यक आहे. ...
शिमगोत्सवाची मोठी परंपरा गोव्याला आहे. राजधानी पणजीत शिमगोत्सव मिरवणूक पार पडली पण मुरगाव, काणकोण अशा काही तालुक्यांतील लोकांनी शिमगोत्सव नको अशी भूमिका घेतली. ...
सलग दोन दिवसात दोन वेगवेगळ्या कारवाईत दाबोळी विमानतळावर पकडण्यात आले १ कोटी ६९ लाख २५ हजार ८८४ रुपयांचे तस्करीचे सोने ...
जिल्हा पंचायतींना गोव्यात अगदीच अल्प धिकार आहेत. शेजारी महाराष्ट्रात जिल्हा परिषदांना त्या तुलनेत खूप अधिकार आहेत. ...
जॉगिंगसाठी गेले असता भरधाव वेगाने आलेल्या चारचाकीने या दोन्ही बालकांना मागून दिली जबर धडक ...
र्रीकर यांचे चरित्र इंग्रजीत प्रथमच येत आहे. यापूर्वी सदगुरू पाटील यांनी मराठीत गोव्याचे राजकारण व पर्रीकर असा विषय घेऊन पहिले पुस्तक लिहिले होते. ...
दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाने रविवारी केलेली ही कारवाई या आर्थिक वर्षातील तस्करीच्या सोन्याची सर्वांत मोठी कारवाई आहे. ...