लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
आमदार मतदारांशी डिसकनेक्ट; कामगार नसल्याने दुकाने बंद  - Marathi News | Mla's not in contact with voters; Shops closed due to no workers | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आमदार मतदारांशी डिसकनेक्ट; कामगार नसल्याने दुकाने बंद 

पणजी व ताळगाव परिसरातील काही दुकाने जर उघडली गेली तर लगेच तिथे राजकीय नेत्यांचे प्रमुख कार्यकर्ते येतात व सगळा माल भराभर विकत घेतात. ...

गोव्यात अडकलेल्या दोन हजार विदेशी पर्यटकांना मायदेशी नेण्यासाठी येणार सात खास विमाने - Marathi News | Seven planes will arrive in Goa to transport 2,000 foreign tourists stranded | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात अडकलेल्या दोन हजार विदेशी पर्यटकांना मायदेशी नेण्यासाठी येणार सात खास विमाने

वास्को: लॉकडाऊन मुळे गोव्यात अडकून राहीलेल्या दोन हजार विदेशी पर्यटकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यासाठी हालचाली चालू करण्यात आल्या आहेत. पुढच्या ... ...

गोवा अजून सुरक्षित, कोरोनाचा फैलाव नाही : मुख्यमंत्री  - Marathi News | Goa still safe, Corona is not dispersed: CM | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा अजून सुरक्षित, कोरोनाचा फैलाव नाही : मुख्यमंत्री 

गोव्यातील पाच कोरोनाबाधित रुग्णांची स्थिती सुधारत आहे. ...

CoronaVirus : गोव्यात धान्य पुरवठ्याचे राजकीयीकरण, गरीब भुकेलेच! - Marathi News | CoronaVirus : Politics of grain supply in Goa, poor hunger | Latest goa News at Lokmat.com

गोवा :CoronaVirus : गोव्यात धान्य पुरवठ्याचे राजकीयीकरण, गरीब भुकेलेच!

CoronaVirus : पूर्ण देशात अन्न धान्याची दुकाने सुरु होती, तेव्हा सरकारने अगोदर गोव्यातील सगळी दुकाने बंद केली. ...

गोमेकाॅत महिलेचा मृत्यू; मात्र कोरोनाची बाधा नाही  - Marathi News | woman died; not corona patient | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोमेकाॅत महिलेचा मृत्यू; मात्र कोरोनाची बाधा नाही 

 महिलेने गोव्याबाहेर प्रवास केला नव्हता. तथापि,तिला श्वासोच्छ्वासाचा त्रास होता. ...

CoronaVirus: गोव्यात कोरोनाचे आणखी दोन रुग्ण सापडले; 14 संशयितांचे अहवाल निगेटिव्ह - Marathi News | CoronaVirus:Two more Corona patients found in Goa; 14 reports negative hrb | Latest goa News at Lokmat.com

गोवा :CoronaVirus: गोव्यात कोरोनाचे आणखी दोन रुग्ण सापडले; 14 संशयितांचे अहवाल निगेटिव्ह

पुणेच्या प्रयोगशाळेतून गोव्यातील एकूण सोळा संशयितांचे अहवाल आले. त्यापैकी चौदा अहवाल नकारार्थी आहेत. ...

Coronavirus : सुरक्षा किटच्या अभावी 108 कर्मचारी असुरक्षेच्या घेऱ्यात - Marathi News | Coronavirus 108 staff work under pathetic condition SSS | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Coronavirus : सुरक्षा किटच्या अभावी 108 कर्मचारी असुरक्षेच्या घेऱ्यात

Coronavirus : कोरोना फैलावण्याचा धोका व्यक्त केला जात असताना वेगवेगळ्या प्रकारच्या रुग्णांना हाताळणारे हे कर्मचारी केवळ तोंडाला मास्क बांधून आपली सेवा देत आहेत. ...

coronavirus : गोव्याच्या इस्पितळात महिलेचा मृत्यू, सरकारला अहवालाची प्रतीक्षा  - Marathi News | coronavirus: Death of woman at Goa hospital, government awaits for report | Latest goa News at Lokmat.com

गोवा :coronavirus : गोव्याच्या इस्पितळात महिलेचा मृत्यू, सरकारला अहवालाची प्रतीक्षा 

68 वर्षीय महिलेला श्वासोच्छ्वासाचा त्रास होत होता. तिला सीओपिडी संसर्ग असल्याचे नंतर गोमेकाॅत आढळून आले. ...

Coronavirus: कोरोना चाचणीसाठी ६० संशयितांचे नमुने नौदलाच्या एअरक्राफ्टने पुण्याला रवाना  - Marathi News | Coronavirus 60 samples sent to pune from goa for covid 19 test | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Coronavirus: कोरोना चाचणीसाठी ६० संशयितांचे नमुने नौदलाच्या एअरक्राफ्टने पुण्याला रवाना 

भारतीय नौदलाचे पूर्ण सहकार्य ...