घरी राहणा-या कोविडग्रस्तांची एकूण संख्या सोमवारपर्यंत 7 हजार 680 होती. मंगळवारी ही संख्या आठ हजार झाली आहे. सोमवारी 359 कोविडग्रस्त व्यक्तींनी घरी राहणो पसंत केले. ...
अनलॉक ३ मध्येही सरासरी ५ टक्क्यांवर रेंगाळलेले खोल्यांचे आरक्षण बॉर्डर खुल्या केल्यानंतर गेल्या पाच दिवसातच १५ ते २0 टक्क्यांवर पोचले असून पर्यटन व्यावसायिकांना यामुळे आशेचा किरण दिसत आहे. ...
गेल्या वर्षी (२०१९ सालात) मुरगाव तालुक्यातील विविध भागातून मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळण्यास सुरू झाल्याने नागरिकात मोठ्या प्रमाणात भिती निर्माण झाली होती. ...