लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
पतीनं विनयभंग केल्याचा पूनम पांडेचा आरोप; पतीला गोवा पोलिसांकडून अटक - Marathi News | Poonam Pandey gets husband Sam Bombay arrested for assault days after their marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पतीनं विनयभंग केल्याचा पूनम पांडेचा आरोप; पतीला गोवा पोलिसांकडून अटक

22 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न ...

घरावर दरड कोसळल्याने ६५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी अंत - Marathi News | 65 year old woman dies due to land slide | Latest goa News at Lokmat.com

गोवा :घरावर दरड कोसळल्याने ६५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी अंत

वृद्ध महिलेचा ३५ वर्षीय मुलगा सुखरूप बचावला ...

ब्रिटिश महिलेवर बलात्कार करणारा आरोपी दुसऱ्यांदा कारागृहातून पळाला  - Marathi News | The accused who raped a British woman escaped from jail for the second time | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ब्रिटिश महिलेवर बलात्कार करणारा आरोपी दुसऱ्यांदा कारागृहातून पळाला 

म्हापसा पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याचा शोध जारी असल्याचे सांगितले. ...

गोव्यातील प्रमुख शहरातील मृतांच्या संख्येत अकस्मात वाढ - Marathi News | sudden rise in death toll in the major cities of Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील प्रमुख शहरातील मृतांच्या संख्येत अकस्मात वाढ

मडगाव, पणजी आणि म्हापसा येथे अंत्यसंस्काराच्या संख्येत लक्षणीय वाढ ...

रेडअलर्ट! येत्या ४८ तासांत मुंबई, ठाणेसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा - Marathi News | Red alert in Mumbai, Thane and Konkan! Warning of heavy rains in Pune, Kolhapur, Satara Ghat area | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रेडअलर्ट! येत्या ४८ तासांत मुंबई, ठाणेसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा

मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट ...

फेलिक्स दहाल हत्या प्रकरण सीबीआयकडेही प्रलंबितच, आईकडून चिंता व्यक्त  - Marathi News | Felix Dahal murder case still pending with CBI, expresses sarrow from mother | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेलिक्स दहाल हत्या प्रकरण सीबीआयकडेही प्रलंबितच, आईकडून चिंता व्यक्त 

वर्ष उलटले तरी राष्ट्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून अहवाल नाही ...

ख्रिसचा कथित सहभाग असलेले जुने प्रकरण पुन्हा चौकशीस घ्या - Marathi News | Re-investigate old cases involving Chris | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ख्रिसचा कथित सहभाग असलेले जुने प्रकरण पुन्हा चौकशीस घ्या

काँग्रेस आमदारांची मागणी: ड्रग ओव्हरडोसमुळे दोन युवकांना आला होता मृत्यू ...

coronavirus: गोव्यात या महिनाअखेर कोरोनाबाधितांची संख्या पोहोचणार 32 हजारांवर - Marathi News | coronavirus: The number of coronaviruses in Goa will reach 32,000 by the end of this month | Latest goa News at Lokmat.com

गोवा :coronavirus: गोव्यात या महिनाअखेर कोरोनाबाधितांची संख्या पोहोचणार 32 हजारांवर

आतापर्यंत 27 हजार गोमंतकीयांना कोविडची बाधा झाली, या महिन्याच्या दि. 30 र्पयत 32 हजार लोकांना कोविडची बाधा झालेली असेल असा निष्कर्ष आकडेवारीवरून काढता येतो. ...

"मोदींच्या वाढदिवशी कोरोनाची खासगी रुग्णालये ताब्यात घ्या किंवा रुग्णांच्या बिलांवर अनुदान जाहीर करा" - Marathi News | goa congress girish chodankar slams modi government over corona virus | Latest goa News at Lokmat.com

गोवा :"मोदींच्या वाढदिवशी कोरोनाची खासगी रुग्णालये ताब्यात घ्या किंवा रुग्णांच्या बिलांवर अनुदान जाहीर करा"

भाजपच्या "सेवाव्रताचा" कार्यक्रम खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी असल्याचे सिद्ध करुन दाखवावे अशी मागणी काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे. ...