goa based NIO to study Ram Setu: भारत व श्रीलंकेदरम्यानच्या समुद्रात असलेल्या रामसेतूचा अभ्यास करण्याची संधी गोव्याच्या राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेला (एनआयओ) मिळाली आहे. ...
महाराष्ट्रातील हजारो पर्यटक शनिवार व रविवारी गोव्यात असतात. मुंबई, पुणे, कोल्हापुर व महाराष्ट्रातील अन्य भागांतील हजारो पर्यटकांचा विकेण्ड गोव्यात होत असतो. गोव्यात कोविडग्रस्तांची संख्या घटत चालली आहे. ...
मुख्यमंत्री सावंत यांनी पर्वरी येथील सचिवालयात मंत्रिमंडळाची बैठक घेतली. दर सहा महिन्यांनी मांडवी नदीतील कसिनो जहाजांना मुदतवाढ देण्याचा निर्णय गेली काही वर्षे होत आहे. ...
वृत्त वाहिनीला मुलाखत देताना मुख्यमंत्र्यांनी हे भाष्य केले. प्रत्येक मंत्र्याचे रिपोर्ट कार्ड तयार होत असते. दर वर्षी केंद्र सरकार प्रत्येक भाजप सरकारकडून रिपोर्ट कार्ड घेत असते असे मुख्यमंत्री म्हणाले. ...
मुख्यमंत्री सावंत यांनी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींसोबत शनिवारी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधला. गोवा स्वयंपूर्ण करण्याच्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी सर्व पंचायतींवर निवडून आलेले पंच व स्वयंपूर्ण मित्र यांना मार्गदर्शन केले. ...
Carnival in Goa : कार्निव्हलचे मोठे आकर्षण देशभरातील पर्यटकांना आहे. त्यामुळेच पणजी व मडगाव अशा दोन ठिकाणी यावेळी आम्ही कार्निव्हल आयोजित करत असल्याचे आजगावकर यांनी स्पष्ट केले. ...