लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
सनबर्नच्या ध्वनीक्षेपकांमुळे त्रास होतो, स्थानिक विशेष मुलाची न्यायालयात धाव  - Marathi News | Sunburn's speakers suffer, local special child runs to court | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सनबर्नच्या ध्वनीक्षेपकांमुळे त्रास होतो, स्थानिक विशेष मुलाची न्यायालयात धाव 

ही पार्टी जिथे होणार असलेल्या ठिकाणा जवळच हा मुलगा राहतो. मुलाच्या याचिकेची न्यायालयानेही दखल घेतली आहे.  ...

गोवेकरांच्या हितासाठी लढत राहणार; आरजीचा निर्धार - Marathi News | will continue to fight for the interests of govekars determination of rg | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवेकरांच्या हितासाठी लढत राहणार; आरजीचा निर्धार

अस्तित्व सभेत गोमंतकीयांना सहकार्याचे आवाहन ...

कोविडचा जेएन १ व्हेरिएंट गोव्यात दाखल; तब्बल १९ जण बाधित आढळले - Marathi News | JN1 Variant of Covid Entered in Goa; As many as 19 people were found infected | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कोविडचा जेएन १ व्हेरिएंट गोव्यात दाखल; तब्बल १९ जण बाधित आढळले

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यात कोविडच्या केसेस वाढू लागल्याची वस्तुस्थिती मान्य करतानाच लोकांना  घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे सांगितले. ...

नोकऱ्या कुठे आहेत? मुख्यमंत्र्यांची घोषणा अन् वास्तव - Marathi News | where are the jobs cm pramod sawant announcement and reality | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नोकऱ्या कुठे आहेत? मुख्यमंत्र्यांची घोषणा अन् वास्तव

राज्य भरती आयोगामार्फत नोकऱ्या देणार असे मुख्यमंत्री गेले काही महिने सातत्याने जाहीर करत आहेत. ...

नव्या वर्षात गोमंतकीयांना बसणार वीज दरवाढीचा शॉक ? - Marathi News | In the new year, people of Goa will get the shock of electricity price hike? | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नव्या वर्षात गोमंतकीयांना बसणार वीज दरवाढीचा शॉक ?

वीज दरवाढीचा प्रस्ताव पाठवला जीईआरसीकडे ...

'आरजी'चे ठरले; दक्षिण गोव्यातून रुबर्ट परेरा लढणार - Marathi News | decided to be rg robert perera will contest lok sabha election 2024 from south goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'आरजी'चे ठरले; दक्षिण गोव्यातून रुबर्ट परेरा लढणार

म्हापसा येथील अस्तित्व सभेत मनोज परब यांची घोषणा. ...

अपहरणकर्त्याला रेल्वे स्थानकावर पकडून पोलिसांनी अल्पवयीन मुलीची केली सुखरुप सुटका - Marathi News | After catching the kidnapper at the railway station, the police released the minor girl safely | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अपहरणकर्त्याला रेल्वे स्थानकावर पकडून पोलिसांनी अल्पवयीन मुलीची केली सुखरुप सुटका

एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची माहीती वास्को पोलीसांना मिळाल्याच्या दोन तासातच पोलीसांनी मुलीचा शोध लावून तिला सुखरुपरित्या आणले. ...

सनबर्नमध्ये ड्रग्स रोखण्यासाठी पोलिसांची करडी नजर - Marathi News | Police keep a watchful eye on curbing drugs in Sunburn in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सनबर्नमध्ये ड्रग्स रोखण्यासाठी पोलिसांची करडी नजर

दरम्यान सनबर्न फेस्टीवल्च्या पार्श्वभूमीवर मोरजीत १ कोटी रुपये किंमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला होता. ...

वागातोर येथे होणाऱ्या सनबर्नसाठी पर्यटन खात्याकडून २८ अटी - Marathi News | 28 conditions from tourism department for sunburn in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वागातोर येथे होणाऱ्या सनबर्नसाठी पर्यटन खात्याकडून २८ अटी

पर्यटन खात्याने महोत्सवाला अंतिम परवानगी देण्यापूर्वी अठ्ठावीस अटी आयोजकांनी पूर्ण केल्या आहेत. ...