सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी पाठलाग करुन माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांच्या भावाची गाडी आगशी येथे सोमवारी दुपारी भरारी पथकाला मिळवून दिली. ...
Goa News: ताळगाव पंचायतच्या सरपंचपदी मारिया फर्नांडीस यांची सोमवारी निवड झाली. तर सागर बांदेकर यांची उपसरपंचपदी निवड झाली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा निवडणूक अधिकारी संदेश नाईक यांनी केली. ...
Goa Lok Sabha Election 2024:उसगाव येथे विना परवाना प्रचार फेरी काढल्याबद्दल रिव्होल्यूशनरी गोवन पक्षाचे अध्यक्ष तुकाराम उर्फ मनोज परब यांच्याविरुद्ध फोंडा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Goa News: राज्यात आज आणि उद्या मंगळवारी तापमान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तर राज्यात पुढील आठवड्यात तुरळक पावसाची शक्यताही हवामान खात्याने वर्तविली आहे. ...
Goa News: राज्यात आंब्यानंतर आता बाजारात निरफणसाला मागणी वाढू लागली आहे. निरफणस ही अनेक लाेकांची आवडीची भाजी असल्याने माेठ्या प्रमाणात या निरफणसाला मागणी आहे. आता बाजारामध्ये निरफणस विक्रीस यायला लागले आहेत. ...