लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
विविध सुविधांमुळे दिव्यांग मतदारांचे उत्साहात मतदान; राज्य दिव्यांग आयाेगातर्फे मतदारांना सुविधा  - Marathi News | voters with disabilities vote enthusiastically due to various facilities the facilities for voters by state disability commission in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विविध सुविधांमुळे दिव्यांग मतदारांचे उत्साहात मतदान; राज्य दिव्यांग आयाेगातर्फे मतदारांना सुविधा 

यंदा मुख्य निवडणूक कार्यालय तसेच राज्य दिव्यांग आयाेगातर्फे दिव्यांग मतदारांना विविध सुविधा उपलब्ध केल्याने  राज्यभरातील दिव्यांग मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. ...

मतदान करुन तृतीयपंथींनी केला आनंद व्यक्त, नागरिकांना मतदान करण्याचं केलं आवाहन  - Marathi News | lok sabha election 2024 in goa transgender expressed their happiness by voting and appealed to the citizens to vote | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मतदान करुन तृतीयपंथींनी केला आनंद व्यक्त, नागरिकांना मतदान करण्याचं केलं आवाहन 

गोव्यात तृतीयपंथींनी मतदानाचा हक्क बजावला आहे. ...

म्हापसा, पेडणे व पणजी विधानसभा मतदारसंघांमध्ये तुलनेत कमी मतदान - Marathi News | in goa today mhapsa pedne and panaji assembly constituencies saw relatively low turnout | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हापसा, पेडणे व पणजी विधानसभा मतदारसंघांमध्ये तुलनेत कमी मतदान

म्हापसा येथील प्रमुख मतदान केंद्रावर दुपारी शुकशुकाट होता. ...

बोटावरील शाई गायब; काँग्रेस उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांची आयोगाकडे तक्रार - Marathi News | lok sabha elction 2024 disappearance of finger ink complaint of congress vice president sunil kavthankar to the election commission in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बोटावरील शाई गायब; काँग्रेस उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांची आयोगाकडे तक्रार

मतदान करण्याआधी निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदारांच्या बोटाला लावली जाणारी शाई काही वेळेतच गायब होत असल्याच्या तक्रारी अनेक मतदारांनी केल्या. ...

Goa: मुख्यमंत्र्यांचा दक्षिणेत तळ, दिगंबर कामत यांच्यासह मोती डोंगराला दिली भेट - Marathi News | Goa Lok Sabha Election 2024: Chief Minister visited Moti Dongar along with Digambar Kamat, Southern base | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: मुख्यमंत्र्यांचा दक्षिणेत तळ, दिगंबर कामत यांच्यासह मोती डोंगराला दिली भेट

Goa Lok Sabha Election 2024: भाजपने उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघापेक्षा दक्षिण गोव्यातील लढत प्रतिष्ठेची बनवली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सकाळी मतदान केल्यानंतर थेट दक्षिणेत तळ ठोकला. ...

Goa: गोव्यात सर्वत्र शांततेत मतदान, पहिल्या सहा तासात ४९.०४ टक्के  - Marathi News | Goa Lok Sabha Election 2024: Peaceful polling across Goa, 49.04 per cent in first six hours | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: गोव्यात सर्वत्र शांततेत मतदान, पहिल्या सहा तासात ४९.०४ टक्के 

Goa Lok Sabha Election 2024: गोव्यात लोकसभेच्या दोन जागांसाठी दुपारी १ वाजेपर्यंत पहिल्या सहा तासात पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये सुमारे ४९.०४ टक्के मतदान उत्साहवर्धक आहे. कुठेही अनुचित प्रकार न घडता सर्वत्र शांततेत मतदान सुरू आहे. ...

गोव्यात पहिल्या दोन तासात १३ टक्के मतदान! महिला मतदारांचाही प्रतिसाद - Marathi News | 13 percent voting in the first two hours in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात पहिल्या दोन तासात १३ टक्के मतदान! महिला मतदारांचाही प्रतिसाद

लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी सर्वत्र शांततेत मतदान चालू असून सकाळी ७  वाजल्यापासून ९ वाजेपर्यंत पहिल्या दोन तासात १३.०२ टक्के मतदान झालेले आहे.  ...

मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात पहिल्या दोन तासात सर्वाधिक १७ टक्के मतदान - Marathi News | goa lok sabha election The Chief Minister's constituency saw the highest polling of 17 percent in the first two hours | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात पहिल्या दोन तासात सर्वाधिक १७ टक्के मतदान

लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यात गोव्यात मतदानाला सुरुवात झाली आहे. ...

मतदारराजाचा दिवस; सर्वच उमेदवारांचे भवितव्य ११ लाख ८० हजार मतदार ठरवणार - Marathi News | 11 lakh 80 thousand voters will decide the fate of all the candidates in goa lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मतदारराजाचा दिवस; सर्वच उमेदवारांचे भवितव्य ११ लाख ८० हजार मतदार ठरवणार

राज्यातील १,७२५ मतदान केंद्रांसह यंत्रणा सज्ज ...