शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अरुण जेटली कुटुंबीयांच्या दिमतीला नौदलाचे हेलिकॉप्टर

By admin | Updated: December 26, 2014 02:10 IST

पंतप्रधानांकडे तक्रार, कारवाई न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा

पणजी : गोव्यात लग्न समारंभासाठी आलेल्या केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या कुटुंबीयांना दाबोळी विमानतळावरून दक्षिण गोव्यातील पंचतारांकित हॉटेलपर्यंत पोहोचिवण्यासाठी नौदलाचे हेलिकॉप्टर दिमतीला दिल्याप्रकरणी येथील समाजकार्यकर्ते अ‍ॅड. आयरिश रॉड्रिग्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे. १५ दिवसांत कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला. जेठली यांची पत्नी संगीता, कन्या सोनाली २३ डिसेंबर रोजी विमानाने दाबोळीला आल्यानंतर तेथून त्यांना काणकोणमधील हॉटेलात पोहोचविण्यासाठी नौदलाच्या हेलिकॉप्टरचा गैरवापर केल्याचे आयरिश यांनी तक्रारीत म्हटले आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आशीर्वादानेच हा प्रकार घडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी मोदी यांनी हस्तक्षेप करून चौकशीचा आदेश द्यावा आणि संबंधितांवर कारवाई करावी, तसेच जेटली यांच्याकडून हेलिकॉप्टर प्रवासाचा खर्च वसूल करावा, अशी मागणी केली आहे. जेटली यांनी या प्रकाराबद्दल जनतेची जाहीर माफी मागावी, असेही त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)