शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांचे ‘विमान’ जमिनीवर!

By admin | Updated: June 19, 2014 01:14 IST

पणजी : राज्यातील काही मंत्र्यांच्या वारंवार होणाऱ्या विदेश दौऱ्यांवर देशभरातून सडकून टीका झाल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी

पणजी : राज्यातील काही मंत्र्यांच्या वारंवार होणाऱ्या विदेश दौऱ्यांवर देशभरातून सडकून टीका झाल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आता विदेश दौैऱ्यांबाबत निकष निश्चित करण्यास मुख्य सचिवांना सांगितले आहे. मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक झाली. त्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांशी चर्चा केली व विदेश दौऱ्यांबाबत काही निकष ठरविण्यास मुख्य सचिवांना सांगितले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले की, मंत्र्यांनी विदेश दौरे केल्याने विविध प्रकारच्या अनुभवांना सामोरे जाता येते. जगात काय घडत आहे, ते मत्र्यांना अशा दौऱ्यांमधून कळते. ज्यांच्याकडून कायदे तयार केले जातात, अशा लोकप्रतिनिधींना असा ‘एक्सपोजर’ मिळायलाच हवा. मात्र, चुकीच्या माणसांनी उगाच विदेश दौऱ्यांवर जाऊन अनाठायी खर्चही करू नये. यासाठीच मंत्री-आमदारांनी विदेश दौरे कधी करावेत, याबाबतचे निकष ठरविण्यास आपण मुख्य सचिवांना सांगितले आहे. ‘कॅग’ने आपल्या अहवालात मंत्र्यांनी सरकारी खर्चाने केलेल्या विदेश दौऱ्यांवर बोट ठेवले आहे. २00७ ते २0१२ या कालावधीत राज्य सरकारकडून ‘रोड शो’वर १९ कोटी खर्च करण्यात आले. काही मंत्री तर शासकीय खर्चाने जग फिरले आहेत. (खास प्रतिनिधी)