शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वे सज्ज, मुंबई-मडगाव मार्गावर ३६ उन्हाळी विशेष साप्ताहिक सेवा; पाहा, टाइमटेबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 09:05 IST

Konkan Railway Summer Special Train Time Table: उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने प्रवाशांना दिलासा दिला आहे.

Konkan Railway Summer Special Train Time Table: उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने प्रवाशांना दिलासा दिला आहे. मुंबई (सीएसएमटी आणि एलटीटी) ते मडगाव दरम्यान उन्हाळी साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

ट्रेन क्रमांक ०११७१ मुंबई सीएसएमटी ते मडगाव ही विशेष ट्रेन १६ एप्रिल ते ११ जून या कालावधीत दर गुरुवारी मध्यरात्री ००:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १५:१५ वाजता मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०११७२ मडगाव येथून दर गुरुवारी दुपारी १६:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०३:४५ वाजता मुंबईत पोहोचेल. २३ स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. 

गाडी क्रमांक ०१११९ लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव ही ट्रेन १७ एप्रिल ते १२ जून २०२६ दरम्यान दर शुक्रवारी मध्यरात्री ००:५५ वाजता सुटेल. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०११२० मडगाव येथून दर शुक्रवारी दुपारी १६:०० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ०३:३० वाजता मुंबईत पोहोचेल. या प्रवाशांच्या सोयीसाठी या विशेष गाड्यांचे बुकिंग १७ मार्च २०२६ पासून संकेतस्थळावर सुरू होणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Konkan Railway Announces 36 Summer Special Trains for Mumbai-Madgaon Route

Web Summary : Konkan Railway introduces 36 weekly special trains between Mumbai and Madgaon to accommodate summer travelers. Trains depart from CSMT/LTT, offering convenient travel options. Bookings open soon on the website.
टॅग्स :goaगोवाKonkan Railwayकोकण रेल्वेkonkanकोकणcentral railwayमध्य रेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेTravel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटनRailway Passengerरेल्वे प्रवासी