शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
4
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
5
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
6
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
7
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
8
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
9
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
10
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
11
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
12
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
13
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
14
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
15
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
16
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
17
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
18
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
19
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
20
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
Daily Top 2Weekly Top 5

कला अकादमी बनली भ्रष्टाचाराचे स्मारक; युरी आलेमाव यांचे विधान 

By पूजा प्रभूगावकर | Updated: July 10, 2024 17:09 IST

कला अकादमीच्या नुतनीकरणाचे काम हे अत्यंत दर्जाहीन असून अकादमी ही भ्रष्टाचाराचे स्मारक बनले आहे.

पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी: कला अकादमीच्या नुतनीकरणाचे काम हे अत्यंत दर्जाहीन असून अकादमी ही भ्रष्टाचाराचे स्मारक बनले आहे. सरकारने या सर्व प्रकरणाची जबाबदारी निश्चित करण्याची गरज आहे. यासंबंधीत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले.

कला अकादमीची आपण पाहणी केली. अकादमीच्या कामात काही त्रुटी आढळून आल्या. एकूणच कलाकारांची गरज समजून कला अकादमीचे नुतनीकरण झाले आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.कलाकारांना या वास्तुच्या नुतनीकरणावेळी विश्वासात घेतले नव्हते, अशी टीकाही त्यांनी केली.

आलेमाव म्हणाले, की कला अकादमीचे नुतनीकरण  झाल्यानंतर नाटक, तियात्र आणखीन चांगल्या प्रकारे प्रेक्षकांसमोर सादर करता येईल असे कलाकारांना वाटले होते. प्रत्यक्षात मात्र नाटक व तियात्र सादर करताना कलाकारांनाच माईक आणावा लागत आहे. मग या नुतनीकरणाचा नक्की काय फायदा झाला? साऊंड सिस्टम, माईक, लाईट्सचा दर्जा खालावला आहे. प्रयोग सादर होत असताना प्रेक्षकांना धड ऐकताना देखील अडचण येत असल्याची टीका त्यांनी केली.

टॅग्स :goaगोवा