शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

धर्मगुरूंना दोष नको, कुठे कमी पडलो त्याबद्दल आत्मचिंतन करा! वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो यांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2024 15:20 IST

वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो यांनी ढवळीकर यांचे म्हणणे उचलून धरत दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील पराभवाला धर्मगुरूंना दोष देणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.

पणजी : वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो यांनी ढवळीकर यांचे म्हणणे उचलून धरत दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील पराभवाला धर्मगुरूंना दोष देणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.

मॉविन म्हणाले की, 'एकमेकांच्या धर्मगुरूंना दोष देण्यापेक्षा आपण कुठे कमी पडलो याबाबत आत्मचिंतन व्हावे.' निकालाच्या दिवशी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी ख्रिस्ती धर्मगुरुंबद्दल केलेल्या विधानाबाबत विचारले असता ते म्हणाले की, तानावडे यांनी तात्काळ दिलेली ती प्रतिक्रिया होती. निवडणुका येतात व जातात. आता सर्व काही पार पडलेले आहे. त्यामुळे लोकांची कामे करण्याला प्राधान्य देऊया.'

दरम्यान, राज्यातील वाढत्या अपघातांबद्दल विचारले असता ते म्हणाले की, अपघातप्रवण ब्लॅक स्पॉट काढून टाकलेले आहेत. लोक बेदरकारपणे वेगाने वाहने हाकतात तसेच मद्यपान करून वाहने चालवली जातात. अलीकडच्या काही दिवसात मद्यपी चालकांविरुद्ध आघाडी उघडण्यात आलेली आहे तसेच अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने वेगवेगळ्या उपाययोजना आखलेल्या आहेत.'

टॅग्स :goaगोवाgoa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४